पान:भारत-मावळे मराठा-मेळा पदें.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पूर्वार्जित आम्ही या आठशे वर्षे जागेला ॥ जी ॥ दे- णारा आमुचा शिवबाराजा गेला जी । म्हणून परक्यानी हा घींगाणा चालविला जी ॥ जी ॥ ३ ॥ पूर्व विनंतीचा उपाय आमचा हरला । म्हणून सरकारला । कांहीं अर्ज केले पार्कमेंटला || तेथून त्यानी धुडकावून दी- ला | उपाय नाहीं त्याला || पुढे पहा सत्यागृह ठरवि- ला ॥ जो ॥ ॥ ४ ॥ ॥ मावळे मराठ जातीचें । अढानी मतांचे । बापुडे काय करतील जबरीला । म्हणून पांढरपेशा मदतिला । घेउन बचाव केला | पुढे पहा हाल कसे नशीबाला॥ जी॥५॥ ॥ चाल ॥ गेले सत्यागृही लोक तुरुंगवासाला | जी । नच अ न्याय कांहीं पुण्य करीत कर्माला | जी । भुस्कूटे परांजपे देव करंदीकराला । जी | रानडे दास्ताने सुमंत गोखले याना । जी | साठे देशपांडे अंकलीकर भवानी म्हाराला । जी । पळसुळे बापट आणिक कांहीं किरकोळ लोकाला । जी । जबरीनें घरून करी दंड शिक्षा सर्वाला जी । ६। पूर्व यांचा छळ कसा कसा झाला | वर्णन पुढे त्याला । रखमाई ढमालीचे मोल कोणाला । देववेना माझ्या जिन्हे- ला | मुळशी पेट्याला जया भोइनीनी झेंडा फडकविला ॥जी॥ ||७|| कडे करून मजूर काम करीं । दुष्ट अधिकारी । प हारा त्यावरी । सत्य करीती । पहावयास मिथ्य त्या अंती नीच त्यांच्या कृती | पुढे कशा घडती ॥ जी ॥८॥