पान:भारत-मावळे मराठा-मेळा पदें.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

- सकेशा आतां घरोघरीं ॥ १२ ॥ अशा स्थितीमुळे कांहीं उमगेना विधवा कां ह्य। सुवासनी | आठवणबयाला नस- ल कुंकूवाची दोहितून घ्या एक समजुनी ॥ १३ ॥ बार- पणाला हे ही चालेल ऐशा गोष्टी मजला जरी | तरुण वृद्धपणी कसे शोभावे जन सारे पहा थू थू : करी ॥१४॥ सवळ चवळ स्वांग द विती ढांग करुनि खर बर। कस यांच्या जातींला मनव यांच्याहुनी आम्ही बर ||१५|| पद ९ वे सुधारणेची कमाल झाली जगांमध्ये आज । कोणी कु- णाची कलीयुगामध्ये राखीना लाज ||१!! जो तो म्हणता मीच शहाणा कुणी द्यावें ज्ञान | नवीन फ्याशनच्या वै मुळे झाली चोहोंडे घण ॥ २ ॥ आज्य.स नातूं शिकवूं व इंग्रजचे ज्ञान | म्हणून सुटली रीत जुने मग एस फ्यास करून ||३|| स्वतंत्र व्हावें निरय गंगाया नको आज्ञेत रहाण | माने येईल तैसे भटकावे उडाणटप्पू प्रमा- ण ॥१॥ थ्याँक्स गूड येतांच मग ते जातिचे जाती साहेब बनून । कुठे ही खावें कुठें ही रहावे हॉटेलांत बसून ॥२॥ मग चैनी खशालीचे आंग जंडे ढंग कुठून येईल ज्ञान | झुढ़ींग शोकों फठींग कुत्ते जसे फिरते गल्लोगल्लीन ॥ ६ ॥ असे जिकडे तिकडे छाकटे शोकी तरुण बाड लोक । शून्य पगार मिळे मग दाखवी शंभगचा झोक ॥ ॥ रहाणी न- कलेची छान शोकीची जसा वेशेचा झोक | ( ता ) च- टई आरसा खूर्ची टेबल ( याचे ) तीन पायाचे एक ॥८॥ फुटकी केटली नकटी कम्बशी तुटका चहाचा बेत । आंबट, शोक गफा झोकी रावसाहेबी येत ॥२॥ जूना पुराणा थी-