पान:भारत-मावळे मराठा-मेळा पदें.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६ सबसे राम भजन । त्यागुनि कलहाच्या वीजा | व्हावे सिद्ध देशकाजा | परिस्थितीला पूर्ण जाणुनी कार्याते लागा | ध्येय एक सगळ्याचें असतां भेदा नच जागा ॥ १ ॥ मी गांधि- चा भक्त म्हणुनि का इतरां निंदावें । लोकमान्य सांग- तात राष्ट्रीं ऐक्यचि साधावें ॥ २ ॥ एका वृक्षा अनेक शाखा भूरणकर होती सर्व मिळोनी वृक्ष वाढविति त - शीव दीदी रीती ॥ ३ ॥ एका धर्ती अनेक पंथही ईश्वर एकवि सर्वा । 'श्रेठ पंथ हा' म्हणुनि न कोणी मनीं घरावें गर्वा ॥ ४ ॥ असहकारिता, खादी चरका कोण्या- ही मार्गा । लागुनि कर कार्य विवादा-अल्प न द्या जागा ॥ ५ ॥ राठकार्य विवांत ठेउनी उद्योगा डागा। सुचेल त्या वाटेने जावें स्वस्थ राहवें नच गा ॥ ६ ॥ तु.. म्ही आम्ही आणिक तिसरे पुत्र हिंदवे । मातेच्या उ नतीस लागू छत्र आम्हा देवाचें ॥ अभिनंदन वा निषेध यांवा कार बोलवाला । वाचारमंग विकार आतां पुरेपुरेसा झाला ॥८॥ भाषेपेक्षा महत्व कृतिचें तत्व मनीं उसवा कांहींतरि करण्याला लागा ढाकुनि सारा रुतवा ॥९॥ अजाग भगिनि-धु तयांना देशभक्ति शिकवा । जागृत करुनी राष्ट्र पुढे मग नरद हवी ती भकवा ॥१०॥ भो गजवदना राष्ट्रांतील या पळवी विज्ञाना । कार्य- क्षमता आंगीं असोंदे ध्येय एक सगळ्यांना ॥ ११ ॥