पान:भारत-मावळे मराठा-मेळा पदें.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शिकल्या कराया चाळ | त्यामुळे पातिवृत्याचे वाहूळ ||३|| बूट स्टांकींग नित्य पायांत । युरोपियन लेडा सजली झोंकांत | घालुनी हातांमध्ये हात । वेले नखन्यांत । चले मार्ग क्रनीत नेहमी सहल करण्यांत || जी ॥ ४ ।। डोईवर- च्या पदरात नाहीं मान । स्वांद्याचरी सांडेितसे हौसेन। तो निस्य उडावा व न्यान । म्हणून नौजेन । जाणारा येगाराच पहावे चालली ही कोण || जो || ||५|| गद्या गिरद्या आवडेनासे झाले । इञ्जिचियर्चे मेन इल। बहु जडले कुणी येतांच भेटाया हातात हात देउन बोले । पुढे पेनाने स्व असन बसाया दिघले ॥ जी ॥ ६ ॥ झली ही पास परीक्षा नर्मची | हरळी इत्री काळजी हो शरीरांची। जावईशोवा आं लेरोगी करी परिक्षा त्याची पहावया जानाँ लाज जडे ग मनची ॥ जी ॥ ७ ॥ नवयान म्हणे करते मी सहित झालेली मुले खेळोवत आस । पूर्वीन मी सर्व व्यवहार संसा- रास | मी जाते नोकरीला हूं वर राखी वैसे ॥ ८॥ शिक्ष- गानें चढली इची कमान | स्वयंपाकावर कूठे इच यान | मग खावयाला पाव विकेटचे अन्न | पाण्या ऐवजी महावर भागवी तान्ह ॥९॥ बाईसाहेच आला ऑफिसांतून | वेळे- वर नाही शिवलेले अन्न | पाहून लेडीला संताप मेला चहून | काय करावी शिक्षा नवरा पढली अडचण ॥१०॥ लंबाट्याचा दास म्हणे व्या ऐकून । यापुढे भलते होई ल ठेवा जाणून | लोकमान्य यांच्या शब्दाची किंमत मा- नून | द्यावें शिक्षण इतकच पुराण वाचता यावे म्हणून ॥