Jump to content

पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक पाचवे.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अनुक्रमणिका .

पूर्वार्ध.
पुस्तक पाचवे.

भाग ३२ वा.

आर्यांची राज्यव्यवस्था.

 आर्यांची फार प्राचीन काळापासून भाजपर्येत चालत आलेली राज्यपद्धती-तिची पीठिका-राजसत्ता-राजतेज-प्रजाप्रभुत्व-प्रजा प्रभूतवाचे पृथक्करण-अधिकार समुच्चय व-लोकमत-लोकमताच्या अनादरामुळे,पदच्युत होण्याची भीती-शास्त्याची आवश्यकता-आर्यांचे तत्संबंधी दूरदर्शीत्व-मनूस्मृती-राजाची-इतिकर्तव्यता-मन्वाज्ञा-राजमंत्री-राजदूत-प्रजासंरक्षण-बाह्य परचकाचा बंदोबस्त-अंतःसक्षोभ न होण्याविषयी तज-वीज-शांततेचे उपाय- साम, दाम, दंड, व भेद-उचितकाळी शत्रूवर चाल-युद्धासाठी, लढवय्ये लोकांची सैन्यात भरती-सैन्याचे विभाग व त्यांचे अधिपत्य-व्यूहरचना-वध्यावध्य विचारात हिंदूंची अनुकंपा-जिंकलेल्या देशाची व्यवस्था-युद्धजित द्रव्य खर्चासाठी करभाराची व्यवस्था-धंदेवारी-प्रमाणे कराचा यथान्याय विभाग-जकात, व दस्तुरी-लष्करी