Jump to content

पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक पाचवे.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३२वा ]

२१

आर्याची राज्यव्यवस्था.

विषयुक्त किंवा कपट शस्त्रांनीं प्रहार करण्याविषयीं सक्त मनाई आहे. आणि क्लीब, शरण आलेला, शस्त्ररहित, शोकप्रहारादि कारणांनी व्याकुल झालेला, सुप्त, नग्न, मयपीडित, जखमी, व जो युद्ध पराङ्मुख झालेला असेल, त्या सर्वोस बिलकुल हात लावू नये, व त्यांस न मारणें हाच उत्तम क्षत्रिय धर्म होय, अशी स्पष्ट मन्वज्ञा आहे. व ह्या दयाशील अशा पौरस्त्य नियमनाची पाश्वात्ये देखील फार तारीफ करितात.


१ न कैटरायुधैर्हन्याद्युद्धमानो रणे रिपून् ।

न कर्णिभिर्नापि दिग्धैर्नाभिज्वलिततेजनैः ॥ ९० ॥
न च हन्यात्स्थलारूढं न क्लीबं न कृतांजलिप् ।
न मुक्तकेशं नासीन न तवास्मीति वादिनम् ॥ ९१ ॥
न सुप्तं न विसन्नाहं न न न निरायुधम् ।
नायुध्यमानं पश्यन्तं न परेण समागतम् ।। ९२ ॥
नायुधव्यसनप्राप्तं नार्ते नातिपरिक्षतम् ।

न भीतं न परावृत्तं सतां धर्ममनुस्मरन् ॥ ९३ ॥

( मनुस्मृति. भ. ७).

 2 “ The laws of war are honourable and humane. Poisoned and mischievously barbed arrows, and fire _arrows, are all prohibited. There are many situa tions in which it is by no means allowable to des- troy the enemy. Among those who must always be spared are unarmed or wounded men, and those

( पुढे चालू)