Jump to content

पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक पाचवे.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[ भाग

भारतीय साम्राज्य.

tell the symptoms of the complaint ; but we know the exact seat of the disease, and how to apply the remedy according to the rules of art. How shocking would it be to see us pervert our skill into a sinister and servile dexterity for the purpose of evading our duty, and defrauding our employers, who are our natural lords, of the object of their just expectations† !"
 दुसऱ्या एके ठिकाणी, हा उदारधी असें लिहितो कीं, लोकमतावर कोणत्याही प्रकारचा दाब न ठेवितां, त्यांच्या कलास अनुसरूनच जे करणें तें केलें पाहिजे. मात्र इतकेंच कीं, त्या मतास आपण वेळोवेळी शुद्ध वळण दिले पाहिजे.
  "In effect, to follow, not to force, the public inclination ; to give a direction, a form, technical dress, and a specific sanction, to the general sense of the community,—is the true end oft legislature.”
 यासाठीं, ज्या राजास आपल्या प्रजेकडून “ प्रजा-पालनदक्ष असा किताब मिळवून घेण्याची इच्छा असेल, त्याने लोकमताचा बिलकुल अनादर करतां कामा नये. इतकेंच नाहीं तर, लोकमताचा कांटा कोणीकडे झुकतो आहे हें पाहून, त्या दिशेचेंच त्यानें अवश्य अवलंबन
† Burke's Works. Vol. I. P. 254. + Letter to the Sheriffs of Bristol. Burke's Works. Vol. I. P. 254.