पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भारतीय साम्राज्य. [ भाग नाहीं तर, त्या भाषेची यथामति व यथाशक्ति सेवा, पवित्र बुद्धीनें, प्रत्येक इसमानें, व त्यांतही विशेषतः प्रत्येक आर्यपुत्रानें झटून केली, तरच या आपल्या उदार आ- र्यावर्त्त मातेच्या ऋणांतून तो मुक्त झाल्यासारखे होईल. आतां, ही गोष्ट खरी आहे की 'भिन्न राचार्ह लोकः ' या प्रसिद्ध कवीच्या उक्तीप्रमाणे, प्रत्येक प्राणिमात्राला निरनिराळ्या विषयाची अभिरुचि असणारच. तेव्हां यांना -हेचे विषय. ही अनेक विषयजिज्ञासा संस्कृतभाषेनेंच ह्या भरतखंडांत ती कशी पुरी होणार, असा प्रश्न साहजीकच उत्पन्न होतो. पण अनुभवानें आपल्याला आतां खात्रीपूर्वक असे मागील पृष्ठावरून पुढे चालू. and bring to light the ancient Viharas or Colleges built by the Buddhist monarchs of India. If ever you amused yourselves with collecting coins, why the soil of India teems with coins, Persian, Corian, Thracian, Parthian, Greek, Macedonion, Seythian, Roman, and Mahomedan."

“ The study of mythology has assumed an en- tirely new character, chiefly owing to the light that has been thrown on it by the ancient Vedic Mytho- logy of India.

“ Even the study of fables owes its new life to India, from whence the various migrations of fables have been traced at various times and through various पुढे चालू.