पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/२२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४वा ] नाटकें व काव्यें. तांही, तिच्या ऐश्वर्याविषयीं विद्वज्जनांची जिज्ञासा, तिच्या सौन्दर्याविषयी पंडितांचें कुतूहल, तिच्या माधु- र्याविषयीं मधुव्रतांची लालसा, व तिच्या परिपक्वते- विषयीं गुणग्राहकांचें वात्सल्य, हीं बिलकुल कमी होत नाहींत. इतकेच नाही तर, ती उत्तरोत्तर वाढतच चालली आहेत. बरें, अशा विस्तीर्ण भाषेचा साठा देखील तिच्या ऐश्वर्यानुरूपच आहे. किंबहुना, या गीर्वाण भाषोदधींत, नानाप्रकारच्या व हरएकबाबतीच्या विषयावर असंख्य ग्रं- थावली आहे. ती पाहिली ह्मणजे आमच्या पूर्वजांच्या बुद्धि- वैभवाचें, व त्यांच्या उत्साहशक्तीचें, फारच आश्चर्य वाटतें. असा अचाट प्राचीन ग्रंथसमूह पृथिवाच्या पाठीवर ह्या भरतखंडाशिवाय अन्यत्र कोठें देखील दृष्टीस पडत नाहीं. पाश्चिमात्य देशांतील अति जुनाट अगण नष्टवैभव अशीं जी राष्ट्र ग्रीस आणि रोम, तीं सुद्धा आमच्या भरत- खंडाच्या प्रखर तेजापुढें सविनय नमून, त्याच्या तीव्र बुध्यै- श्वर्यानें विस्मित होत्साती, सकौतुक श्चर्य माना डोलवितात. संस्कृत ग्रंथावली- च्या अनंतत्वाविषय ह्या संबंधानें सरविल्यम् जोन्स् सरजोन्स् याचा अभि- असें लिहितात की:- प्राय. - • Wherever we direct our attention to Hindu literature, the notion of infinity presents itself; and surely the longest life would not suffice for a single perusal of works that rise and swell protabirant