पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/२१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०० भारतीय साम्राज्य. [ भाग असो. वृथाभिमानास पेटून हे दुराग्रही लोक जितकें जितकें म्हणून दुसऱ्याचें वृथा उणे काढण्यास इच्छितात, अथवा आपलेंच घोडें निरर्थक पुढे ढकलण्याविषयों जितका म्हणून प्रयत्न करितात, तितके तितके ते सदैव फजित पावून, उलट त्यांच्याच तंगड्या त्यांच्या गळ्यांत येतात, आणि लोकांच्या उपहास्यतेस मात्र अचुक पात्र होतात, असे कोणासही वाटल्यावांचून राहणार नाहीं. एकंदरीनें पाहतां, कांहीं कांहीं पाश्चात्य केवळ अर्ध्या हळकुंडानेंच पिंवळे होऊन, आपल्या विचारसमतेची शू- न्यता अगदी धडधडीत प्रकट करितात. त्याची अशा मागील पृष्टावरून पुढे चालू simply meanings of words, but the very words themselves, and words, too, which you have labour- ed so earnestly, so learnedly, so conscientiously, to save from the pottering of all future exegetes and lexicographers. ' Nay, we have, too, men who can repair to these potters, and call for, and admire, their linquistic wares !' (Goldstucker on Panini. P. 258). “And all this outrage, not only against the interests of science and truth, but against the com- monest rules of decency, was committed in a series of planned attacks, because I had warned the Sanskrit Worterbuch of the danger of its career, &nd had not expressed any admiration for Dr. Boehtlingk's competence or scholarship.” (Goldstucker on Panini P. 265).