पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/२०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९२ भारतीय साम्राज्य. त्यांची उलट निंदा व्हावी, यासारिखें कष्टतर तें आणखी दुसरे काय असावें ! [ भाग शोचनीय आणि अशा प्रकारचे प्रतिपादन कधीं कधीं निव्वळ दुराग्र- हार्चेच असतें. आणि तसे असलें ह्मणजे त्या लिहिण्यांत, किंवा प्रतिपादनांत सुद्धां, कांहींच मेळ राहत नाहीं. एके ठिकाणी मोक्षमुलरनी असा सिद्धांत ठोकून दिला आहे की, पाणिनीला लेखन- मोक्षमलर. कला माहीतच नव्हती. परंतु, हेच पंडित दुसऱ्या एके स्थळी असे लिहितात कीं, पाणिनीला लेखनकलेचें ज्ञान होतें. आणि हा विसंवादी व परस्पर १. “ If writing had been known to Panini, some of his grammatical terms would surely point to the graphical appearance of words. I maintain that there is not a single word in Paninis' terminology which presupposes the existence of writing. " “ But there are stranger arguments than these, to prove that, before the time of Panini, and before the first spreading of Buddhism in India, writing for literary purposes was absolutely unknown. " (Maxmuller.) २. “ This last word lipikara is an important word, for it is the only word in the Sutras of Panini which can be legitimately adduced to prove that पुढे चालू.