पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/२०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

महाभारत. १९१ मिल, ● नैसर्गिक प्राबल्यच जास्त दिसून येतें, अर्से जे मिळुच ह्मणणं आहे, त्याव- रही विलसननें चर्चरीत टीका केली असल्याचें दिसून येते. मूढ व अज्ञ जनांनी अशा प्रकारच्या वृत्तीचे अवलंबन करावें, यांत तर कांहींच नवल नाहीं. परंतु सुशिक्षित आणि विद्वान ह्मणविणाऱ्या बड्या बड्या पंडितांनी देखील असेच वर्तवें; आणि आपलें तेंच खरें, असें केवळ दर्पानें प्रतिपादन करावें; किंवा ज्या त्या कामांत, "माझेंच घोडें आणि जाऊं द्या पुढें," या ह्मणी सारिखें आचरण ठेवावें; अथवा भारतीयांचा प्रचंड गुणोत्कर्ष सहन नझाल्याकारणानें, त्यांच्या उत्कट उत्साहशक्तीचें व विल- क्षण बुद्धिवैभवाचें प्रोत्साहन करणे तर एकीकडेसच राहून १४वा ] १. Mill's British India. २. “ This laborious description of the architecture of the Hindus affords some curious specimens of the inveteracy_of the author's prejudices. In his zeal to undervalue the cavern-temples of the Hindus, he even insinuates that they are not artificial. “It is difficult to say, how much of the wonderful in these excavations, may be the work of Nature.” He seemed inclined, with Bryant, to think that it was not impossible that the pyramids had dropped from the clouds, or sprung out of the soil. " ( Mill's British India. Wilson's note. )