पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/१२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११४ भारतीय साम्राज्य. [ भाग communicated it to the Greeks ( a vain, concieted people, who never penetrated the depths of oriental wisdon ) ; from whom the Romans had theirs. And after barbarity had spread itself over the western world, the Arabians, by their conquests, restored it again in Europe. And it is the wildest conciet that can be imagined, for us to suppose that we have greater geniuses, or greater application, than is to be found in those Countries. " गोषवारा. ( Ockleys' History of the Saracens. ) असो. दुराग्रही लोकांच्या वेड्या समजुतींचा व क्लिष्ट कल्पनांचा भयंकर आणि दुष्ट परिणाम वाचकांच्या हृत्पटिकेवर यत्किंचितही होऊं नये एतदर्थ, जरा खोल पाण्यांत शिरून खंडनमंडनादि क्रियेचा यथावकाश अंगिकार करण के- वळ भागच पडलें. तथापि, यथाशक्ति, ही जी कांहीं थोडीबहुत देशसेवा केली आहे तितक्यानें थोडें बहुत तरी खऱ्या मार्गाचें दिग्दर्शन झाले असेल अशा समजुतीनें, प्रस्तुत विषय, ह्मणजे वेदाच्या पौराणत्वाच- द्दल नाक्षत्रिक प्रमाण, यार्चे विवेचन करण्याकडे वळतों. आतां, वेदकालाचा नाक्षत्रिक प्रमाणानें अगदी नि- नाक्षत्रिक प्रमाणानें श्चयात्मक रीतीनें निर्णय होणें जरी वेदाच्या कालाचा सि- अशक्य आहे, तरी त्याविषयीं कांहीं अटकळ करण्याचें यथार्थ साधन द्धता. आपणास उपलब्ध आहे; त्यावरून गणित करून तो