पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/११९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३वा] वेद व वेदांगे. १०७ हिंदुस्थानावर शिकंदर बादशाची स्वारी इ. स. पूर्वी ३२७ व्या वर्षी झाली असून, तत्कालीन माहिती आणि त्या •वेळची पाहिलेली हकीकत ग्रीक इतिहासकारांनी आपापल्या लेखांन दिली आहे. हे ग्रीक लेख लिहिल्याला आज सुमारें दोनं हजार दोनशे वर्षीवर होऊन गेली आहेत. आणि इतक्या विशाल मुदतीच्या पलीकडील कालांत, ज्यावेळी दळणवळणाचें कोणतेंही साघन नव्हते अशा वेळी, कालक्रम व स्थाननिर्णय, यांजकडे विशेष लक्ष्य पुरवून, एकादें गोष्टीजाल रचण्याचें कोणी तरी साहस केलें असेल, किंवा कांही निराधार कल्पना सामर्थ्य लढविलें असेल, असे बिलकुल संभवतच नाहीं. आणि ह्मणूनच आमचे संस्कृत ग्रंथ मुळींच परप्रकांश पोषित नाहींत. मागील पृष्ठावरून पुढे चालू. China has been appealed to, nay even Persia, Parthia, and Bactria, countries beyond the reach of India at that early time of which we are here speaking, and probably not even then consolidated into independent nations or kingdoms. I only wonder that traces of the lost Jewish tribes have not been discovered in the Vedas, considering that Afghanistan has so often been pointed out as one of their favourite retreats. " "After having thus carefully examined all the traces of foreign influences that have been brought forward by various scholars, I think I say that पुढे चाल: