२२वा ] ज्योतिःशास्त्र. तोचि साचोकारें पाहों लागे । रुख ह्मणे अचल ॥ ८५ ( ज्ञा. अ. ४ ओं. ९७. ) घायें गडबडी धोंडे ब्रह्म गोळकांचे ॥ ( ज्ञानेश्वरी अ. ७ ओं. ७९. ) हिंदु ज्योतिर्विद्येच्या या उत्कर्षकालांत जे जे ह्मणून शोध लागले ते इतक्या महत्वाचे, सूक्ष्म, आणि परिपूर्ण होते कीं, ते हल्लींच्या सुधारलेल्या एकोणीसाव्या प्राचीनकाळांतील हिंदूंच्या शोधाविषयीं पाश्चिमात्यांचे विचार. शतकांतही पाश्चात्य विद्वानांस अगदी थक्क करून सोड- तात; व ते कल्पक आणि अपूर्व असल्यामुळे, विस्मयास पात्र होतात. याविषयीं व्हिने नामक गृहस्थ हे, प्राच्य भाषादीपक नांवाच्या ग्रंथांत, असे लिहितात की:- - The Surya Sidhanta is " one of the most anci- ent and original of the works which present the modern astronomical science of the Hindus. " ( Oriental and linguistic studies.) H, I. L. P.258. vide foot note 286, हिंदुज्योतिर्विद्येचा अस्तकाल मटला म्हणजे इ. स० १२०० पासून १८०० पर्यंत हिंदुज्योतिर्विद्येचा होय. जे या शास्त्रांत पूर्वी आरब लोकांचे गुरू होते, तेच हिंदु आत अस्तकाल.
पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक चवथे.pdf/९८
Appearance