भारतीय साम्राज्य. [ भार्ग ११८१ वर्षांपलीकडेही अनेक शतके अगोदर झाला असावा, असे अनुमान आहे. कारण लगधाचार्यानें जो ज्योतिष ग्रंथ केला, त्यावरून त्याच्या वेळी सूर्य कोणत्या अयनांशावर होता हे कळते. तसेच त्याने आपल्या वेळचीं अयनवृत्तांची जीं संपातस्थलें सांगितलीं आहेत त्यावरून, त्या वेळच्या व हल्लींच्या संपातबिंदूत २३ तेवीस अंशाचें अंतर पडल्याचे दिसते. आतां, संपातबिंदु झणजे विषुववृत्त व क्रांतिवृत्त यांचा ज्यांत परस्पर छेद होतो ते दोन बिंदु असून, त्यांस ३० अंश क्रमण्यास सुमारें दोन हजार वर्षे लागतात. सबब, या मानानें पाहिले तर, लग- भाचा ज्योतिषग्रंथ इ० श० पूर्वी ११८१ वर्षांच्या आर्य ज्योतिः शास्त्राचा सुमारास झाला असावा, यांत बिल- कुल शंका नाहीं. आणि खरोखर पाहिले तर लगधाच्या पूर्वी देखील ( मागील पृष्टावरून पुढे चालू ) १ "We have already seen that astronomy was cultivated to a considerable extent even in Vedic times, and we found it expressly specified by Strabo as a favourite pursuit of the Brahmans."
उदयकाळ, किंवा वैदिककाळ.
"To the elaboration of a quinquennial cycle with an intercalary month a pretty early date must be assigued, since the latter is mentioned in the Rik-Samhita. " ( H. I. L. P. P. 112-113-246-247. )