Jump to content

पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक चवथे.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३२ भारतीय साम्राज्य. याबद्दल की, एखाद्या छापील त्याचा एक दगडही ढांसळू दिला नाहीं, खरावर आह्मी मोठेच उपकार मानले पाहिजेत. चाही वेद ज्यांस मुखोद्गत आहेत, असे कांहीं ब्राम्हण आज मितीसही भरत- खंडांत आहेत. व त्यांचें वेदाध्य- यन इतकें शुद्ध व अस्खलित आहे पोथींतील अथवा पुस्तकांतील पाठ किंवा स्वर चुकीचा असल्यास, तो चुकीचा असल्या- विषयीं ते बेधडक व निःशकपणे सांगतात. ह्याचें कारण पाहूं गेलें तर, मुख्यत्वेंकरून वेदपठण करण्याची उत्तम शिक्षणपद्धति होय. आणि ही शिक्षणपद्धति तितक्याही पुरातन काळी, इतक्या पूर्णत्वास पोहोंचली होती कीं, तिचें आजकाल पाश्चिमात्य लोकही सकौतुकाचर्य वर्णन करतात. भट्ट मोक्षमुलर ह्मणतात कीं:- - चार वेदांचें हल्लींच्या काळी अध्ययन. [ भाग त्यांचे "Now the Rig-veda alone, which contains a collection of ten books of hymns addressed to various deities, consists of 1,017 (1,028) poems, 10,580 verses, and about 1,53,826 words. How were these poems composed— for they are com - posed in very perfect metre-and how, after having been composed, were they handed down from 1500 before christ to 1500 after christ, the time to which most of our best sanskrit Mss. belong?" ● .