पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक चवथे.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०वा ] धर्मशास्त्र. वेदमेव सदाभ्यस्येत्तपस्तप्स्यन्द्विजोत्तमः । वेदाभ्यासोहि विषस्य तपः परमिहोच्यते ॥ १६६ ॥ शरीरंचैव वाचंच बुद्धीन्द्रियमनांसिच । नियम्य माञ्जलिस्तिष्ठे द्वीक्षमाणो गुरोर्मुखम् ।। १९२।। ( मनुस्मृति अध्याय २) गृहस्थाश्रम. तदनंतर गुरूची आज्ञा घेऊन गृहस्थाश्रम स्वीकारा- वा, आणि सुलक्षणान्वित अशी कन्या पाहून तिचें पाणिग्रहण करावें. ही कन्या असंपिण्डा असली पाहिजे, व ती सवर्ण कुलांतील पाहून केली पाहिजे. म्हणजे ब्राह्मणांनी ब्राम्हणव- णीतील, क्षत्रियांनीं क्षत्रियवर्णातील, वैश्यांनी वैश्य- वर्णीतील, आणि शूद्रांनी शूद्रवर्णातील कन्या करण्या- विषयीं मन्वाज्ञा आहे. एकंदर लग्नाचे आठ प्रकार सांगितले आहेत; १ ब्राम्ह, २दैव, ३ आर्ष, ४ माजापत्य, ५ आसुर, ६ गांधर्व, ७ राक्षस, आणि ८ पैशाच. यांपैकी ब्राम्हणांस पहिले सहा प्रशस्त आहेत. क्षत्रियांस शेव- आणि वैश्य व शूद्र यांस राक्षस, शिवायकरून, बार्काचे सरते शेवटले तीन विवाह-प्रकार योग्य असल्या- विषयीं मनुस्मुतीत सांगितले आहे. चार, ब्राम्हो दैवस्तथैवार्षः प्राजापत्यस्तथासुरः । गान्धर्वो राक्षसञ्चैव पैशाचश्चाष्टमोऽधमः ॥२१॥