पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक चवथे.pdf/१०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९२ भारतीय साम्राज्य. [ भा कत नाहीं. हिंदूंचें ज्योतिः शास्त्रांतील शोध कोपनि कसाच्या पूर्वी सुमारें हजार वर्षे, इतक्या पूर्णतेस आ होते की, त्यांच्या शोधाप्रमाणे ग्रीक लोकांनींही आप या ग्रंथांत दुरुस्ती केली, व आरब लोकांनी देखी हिंदुशास्त्राचें झपाट्याने अध्ययन चालविलें. याविषय प्रसिद्ध इतिहासकार डाक्टर इंटर असे लिहितात कीं:- - “ In certain points the Brāhmans advance beyond Greek astronomy. Their fame spread through out the West, and found entrance into the Chronicon Paschale ( Commenced about 330 A. D. revised, under Heraclius 610-614 A. D. ). In the 8th and 9th centuries, the Arabs became their disciples, borrowed the lunar mansions in the re- vised order from the Hindus, and translated the Sanskrit astronomical treatises Siddhantas ' unde: the name of Sindhends. " ( Indian Empire P. 105 ) परंतु, अशा प्रकारें ग्रीक लोकांनी हिंदूपासून संपादन केलेले ज्ञान कांहीं कालानें लयास गे ग्रीक हे हिंदूंचे चेले. लें. आणि एकंदर पांच सातशें वर्षा- च्या मुदतींत यूरोपांत जो अज्ञानांधकार पसरला होता, त्यांत त्याचा मागमूस लागण्यास मोठी अडचण पडली. त थापि, अति परिश्रम घेऊन सदरहू पाश्चिमात्य विद्वन्म- णिरत्नांनीं पूर्वीचे प्राच्य सिधान्त यूरोपांत सर्वत्र स्था-