पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/75

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६४ 0.5 /.. । । 14 भारतीय रसायनशास्त्रः [ प्रकरण बौद्धांचा. माध्यामिकमताचा तत्ववेत्ता नागार्जुन आणि रसवेत्ती व तंत्रवेत्ता नागार्जुन हे परस्पर भिन्न आहेत. अशा कित्येकांच्या शंका असल्याचे वर लिहिलेचे आहे. हे भिन्न नसावेत असा तर आमची पक्का ग्रह आहे. ते भिन्नच असतील तर, बौद्ध तत्त्ववेत्ता नागार्जुन हा राजतरंगिणीकाराचा ( इ. स. ३०० च्या सुमारचा ) नागार्जुन असावा, असे धरावे लागेल कांही झाले तरी, आमचा रसवेत्ता व तंत्रवेत्ता नागार्जुन हो ( शककती ). सातवाहनाचा दोस्त, अतएव, पहिल्या शतकांतलाच ठरतो. त्यास ई. सं. १०० च्या सुमारास धरण्यास काही हरकत नाहीं. नागार्जनाचे ग्रंथ...* आतां नागार्जुनाच्या ग्रंथांविषयी थोडेसे लिहितो. त्याचे उपलब्ध हैं। अनुपलब्ध ग्रंथांची यादी खाली देतों. ( १ ) नागार्जुनसंहिता ( एक लक्ष ग्रंथ-तंत्रशास्त्र. ) अप्रसिद्ध. ( २ ) नागार्जनकक्षपुटी ( तंत्रग्रंथ ) छापला आहे. (३) नागार्जनतंत्र ( बौद्ध तंत्र ) अप्राद्ध. (४) आश्चर्घयोगरत्नमाला ( तंत्रशास्त्र ) छापलेली आहे. (६) नागार्जनकल्प ( वैद्यशास्त्र ) अप्रसिद्ध. .. (६) रतिशास्त्र ( कामशास्त्र ) छापले आई. ( ७ ) लशास्त्र ( याचा चक्रपाणीने १०४० ते उल्लेख केला आहे. ) अँप्रतिद्ध, (८) सरनाकर ( रसशास्त्र ऊर्फ किमया ) अप्रासह, { ९ ) आरोग्यमंजरी ( वैद्यशास्त्र , अप्रसिद्ध. ( १० ) धातुरत्नमाला (किमया–कत्यावदले संशय आहे ) अप्रसिद्ध (११) योगसार ( वैद्यशास्त्र ) अप्रसिध्द. । सिद्ध नागार्जुन व त्याचे ग्रंथ नं. २ माग सिद्धनागार्जुनाविषयीच्या जैन व कानडीपरंपरांचा विकास प्रबंधाचंतामणींतील हकीकत जैन परंपरेप्रमाणे आहे. त्यानंतर