पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/46

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५७ 10 ५वे ] । रसरत्नसमुच्चय. तसे मानतां येणे शक्य नाहीं. असो. वरील सत्तावीस रससिद्धांच्या नांवाखेरीज पहिल्या अध्यायाच्या श्लोक ६ ते ९ पर्यत ग्रंथकाराने आणखी कांहीं रसतंत्रकारांची नांवें दिली आहेत. ती अशी:-- १ रांकुश | ११ भालुकी २ भैरव १२ मैथिलार्य ( पर्यलार्य) ३ नंदी १३ महादेव ४ स्वच्छंद भैरव १४ रत्नाकर ९ मंथानभैरव १५ इधर ६ काकडीधर

  • हे स्वतंत्र नांव नसून * सर्व क्रिया७ वासुदेव

तंत्रांचा (prachical treahises ) ८ ऋषिशंग ९ कियातंत्रसमुच्चयी ( १ ) । समुच्चय करणारा” असा अर्थहीं होऊं । १० सेंद्र तिलक । शकेल. | या १९ नांवां खेरीज या ग्रंथासध्ये अनेकठाई इतर ग्रंथकारांचेही उल्लेख आहेत; व वरील १९ शिवाय इतर ग्रंथकारांचेही मत घेतले आहे असे ( १-८) या श्लोकावरूनही कळून येते, वरील पंधरारीवाय ग्रंथांत आणखी कोणत्या ग्रंथकारांचा व ग्रंथाचा उल्लेख येतो हे आपण पाहूः१६ भैरवनाथ २६ लोमसेनानी १७ भैरवानंदद्योग २७ खर्वणाख्यलोकनाथ १८ लोकनाथ २८ बज्योतिर्मुनींद्र १९ प्राणनाथ २९ करवालभैरव २० श्रीकृष्णदेव ३० मृगचारी २१ सिद्धनाथ (१७-११६ ) । ६१ सोमसत्य । २२ बुद्धमुनि (२०-१०७ )। ३२ नासत्य, इल। २३ श्रनित्यनाथ (२७-११९ ) ३३ चिपुर २४ आस्तिक ( २९ ८३ ) ३४ चंपारण्यवाली पूर्णामृतयोगी । २५ सोमदेवत् ( ३-४२ ) ||३५ बिघण या ६२–६३ ग्रंथकारांच्या नांवाखेरीज कांहीं ग्रंथांची प्रत्यक्ष नांवें ही दिली आहेत, ती अशी:-