पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/65

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१७) यांत पुनर्वसू याचा अर्थ "पुनः पुनर्वस्तारौ स्तोतृणामाच्छादयितारौ ( देवौ )" असा सायणाने केला आहे. नक्षत्रवाचक पुनर्वसू शब्द द्विवचनी येतो तसा हा आहे, हे लक्ष्यांत ठेवण्याजोगे आहे. वाजिनीवती सूर्यस्य योषा चित्रामघा राय ईशे वसूनां ।। ऋ.सं. ७.७५.५.. उषा अदर्शि रश्मिभिर्व्यता चित्रामघा विश्वमनुप्रभूता ॥ क. सं.७.७७.३. यांत "चित्रामघा " याचा अर्थ “विचित्रधना" असा आहे. मघमिति धननामधेयं महतेर्दानकर्मणः निरुक्त१.७. असें मघ शब्दाचें निर्वचन यास्काने केले आहे. स्वास्त पथ्ये रेवति

  1. . सं. ५. ५१.१४. उपमास्वबृहती रेवतीरिषोधि स्तोत्रस्य पवमान नोगहि ॥

क. सं. ९.७२. ९. यांत रेवती झणजे धनवती असा अर्थ आहे. या चोहोंपैकी काही शब्द वर लिहिलेल्या किंवा तशासारख्याच अर्थानें दसरे कांहीं स्थलीही आले आहेत. यावरून पुनर्वसू, मघा, चित्रा, रेवती हे शब्द भाषत अगोदरच प्रचारांत असलेले मागाहून नक्षत्रांस लागले असावे असे दिसत येते. आणि ते त्या त्या नक्षत्रांचे दर्शनीयत्व, धनदातृत्व इत्यादि प्रत्यक्ष, कल्पित किंवा अनुभूत गुणांवरून त्या त्या नक्षत्रांस लाविले असावे असें अनुमान होतं दुसन्या कांहीं नक्षत्रांसंबंधेही असेंच ह्मणतां येईल. ऐतरेय ब्राह्मणांत रोहिणी, मृग, मृगव्याध, यांची चमत्कारिक कथा आहे तीत या संज्ञांची कारणेही आली आहेत. म्हणून ती येथे देतो. प्रजापति स्वां दुहितरमभ्यध्यायदिवमित्यन्य आहुरुषसमित्यन्ये तामृश्यो भूत्वा रोहित मभ्यत् तं देवा अपश्यन्नकृतं वै प्रजापतिः करोतीति ते तमैछन्य एनमारिष्यत्यतमन्योन्यमिक विदंरतेषां या एव घोरतमास्तन्व आसंस्ता एकधा समभरंस्ता संभृता एष देवोभवत्तदस्यै वन्नाम भवति वै स योस्यैतदेवन्नाम वेद तं देवा अब्रुवनयं वै प्रजापतिरकृतमकरिमं विभोर तथेत्यब्रवीत्स वै वो वरं वृणा इति वृणीष्वेति स एतमेव वरमवृणीत पशूनामाधिपत्यं तटो शमन्नाम पशुमान् भवति योस्यैतदेवं नाम वेद तमभ्यायत्याविध्यत्स विडू उर्ध्व उप्रेत तमेत मृग इत्याचक्षते पर उ एव मृगव्याधः स उ एव स या रोहित् सा रोहिणी यो एवेषति एवेषु विकांडा तद्वा इदं प्रजापतेरेतरिसक्तमधावत्तत् सरोभवत् ।। ऐ. बा. १३. ९. प्रजापतीनं आपल्या कन्येचा अभिलाष केला. यूचा असें कोणी हाण उषेचा असें कोणी म्हणतात. ती रोहित झाली. तिच्याजवळ तो कश्य होऊन"" त्याला देवांनी पाहिलं [आणि ] प्रजापति अकृत करितो [ असे ते म्हणं का त्याला मारील असा कोणी ते पाहूं लागले, परंतु त्यांच्यांत तसा कोणी नाही. मग त्यांच्या ज्या अतिघोर तनु त्या त्यांणी एकत्र केल्या. त्या देव झाला. त्याचे नांव भूतवत्. हे त्याचे नांव जो जाणतो तोच उत्पन्न त्याला देव म्हणाले ह्या प्रजापतीनं अरुत केले आहे. याला विद्ध कर. तो तोच उत्पन्न झाला. विद्ध कर, तो ह्मणाला