पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/48

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

स्वाभाविक क्रमही असाच असला पाहिजे हे दाखवितों. मनुष्य प्रथम महिने चंद्रावरून मोजू लागला असेल, आणि चंद्रसूर्य आकाशाच्या ज्या भागांतून फिरतात असें सामान्यतः दिसते त्या मार्गातील तारांस नक्षत्रविशेषांच्या म्हणजे २७ नक्षत्रांच्या संज्ञा लवकरच पडल्या असतील. परंतु चंद्राची गति नियमित नक्षत्रांतून होते, आणि त्यांत तो कांहीं नक्षत्रांवर पूर्ण होतो ही गोष्ट सूक्ष्मपणे लक्ष्यांत येण्यास, त्यावरून चैत्री पूर्णिमा इत्यादि संज्ञा प्रवृत्तींत येण्यास, आणि त्यांवरून चैत्रादि संज्ञा स्थापित होण्यास, मध्वादि प्रवृत्तीनंतर आणि २७नक्षत्रांस नांवें पडल्यानंतर पुष्कळ काल लोटला पाहिजे. कारण नक्षत्रांची स्थिति क्रांतिवृत्ताच्यासंबंधे नेहमी बहुधा एकसारखीच असते. उदाहरणार्थ रोहिणी योगतारा कांतिवृत्ताच्या दक्षिणेस सुमारे ५॥ अंश आहे तर हजारों वर्षे ती तशीच असणार. परंतु चंद्र क्रांतिवृत्तांतून फिरत नाही. तो कधीं कांतिवृत्ताच्या उत्तरेस पांच साडेपांच अंश जातो, कधी दक्षिणेस पांच साडेपांच अंश जातो. त्याची कक्षा क्रांतिवृत्तास छेदिते. ते छेदनबिंदु ह्मणजे चंद्रपात (राहुकेतु) अचल असते तर नक्षविशेषांसंबंधे त्याची स्थिति सर्वदा सारखी राहिली असती. परंतु त्या पातांस गति आहे.सुमारे 10वर्षांत त्यांचा एक पर्याय होतो. यामुळे १८॥ वर्षांत चंद्ररोहिणी कधी कधीं एकत्र होतात. चंद्र रोहिणीचें आछादन करितो. आणि कधी त्यांमध्ये ११ अंश अंतर पडते. नक्षत्रांशी चंद्र पूर्ण होण्याचा नियम लक्ष्यांत येण्याच्या कामांत कधी चंद्राने नक्षत्राचे आच्छादन करणे आणि कधी त्या दोघांमध्ये ११ अंश अंतर पडणे हे अंतर सामान्य घोटाळा करणारे नाही. फार घोटाळ्याचे आहे. आणि त्यांतच दुसरा लहानसा घोटाळा आहे. उदाहरणार्थ इ. स. १८८४ च्या सप्टबरपासून मार्च १८८८ पर्यंत चंद्र प्रत्येक प्रदक्षिणेत रोहिणीचे आच्छादन करीत अ व तें पृथ्वीवर कोठे तरी दिसत असे. परंतु स्थलविशेषीं प्रतिपर्यायांत राहणीमा च्छादिलेली दिसे असें नाहीं. ह्या प्रांतांत हा मनोवेधक योग पाहण्याचा संधि वेळाच आली. इतर काही वेळी हा चमत्कार दिवसास किंवा चंद्र क्षिातजारवाही असतां होई. कांहीं वेळी रोहिणीपासून अगदी थोड्या अंतरावर चंद्र आणखी असें की प्रत्येक नक्षत्रासंबंधे चंद्राची अशी स्थिति होतेच असं म्हणजे पातांच्या प्रत्येक पर्यायांत प्रत्येक नक्षत्राच्या उत्तरेस पांच अशवदक्षिा पांच अंश चंद्र जातो* असे होत नाही. काहींच्या अगदी जवळ यता, काही सून लांब असतो, काहींच्या उत्तरेकडून मात्र जातो व कांहींच्या दाक्षणकडून जातो. नियमित नक्षत्रांशी चंद्र पूर्ण होतो हे लक्ष्यांत येऊन नियम ठरण्याच्या मांत आणखी दुसन्या प्रकारचे घोटाळे पहा. एका महिन्यांत एका नक्षत्राशी पर्ण झाला तर पुढील महिन्यांत त्या पुढील दुसऱ्या किंवा तिसऱ्या नक्षत्राशा बस होणार. याप्रमाणे १२ चांद्रमास झाल्यावर, पहिल्या पर्यायांत प्रथम चामासान नक्षत्रावर चंद्र पूर्ण झाला असेल त्यावरच दुसऱ्यांत होईल तर त्यासबनयम वकर लक्ष्यांत येइल. परंतु पहिल्या पर्यायांत पहिल्या महिन्यांत मनावर झाला तर दुसऱ्यांत म्हणजे दुसन्या चांद्रवर्षांत पहिल्या महिन्यात रेल पूर्ण होणार. चैत्रादि १२ संज्ञांस कारणीभूत जी चित्रादि बारा नक्षत्र त्यावर र मात्र *या गोष्टीचा सूक्ष्म विचार येथे थोडक्यांत करितां येणार नाही. सायनपंचांगात तारा खणून एक कोष्टक असते त्यांतील ५/७ वर्षांच्या यात पाहिल्या तर ही गोष्ट लक्ष्यात गति ताराचंद्रयति लक्ष्यात यइल