पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/182

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१९०) हे श्लोक सांप्रतच्या सूर्यसिद्धांतांत नाहीत. तेव्हां हे मूलसूर्यसिद्धांतांतले की काय नकळे. तसे असेल तर भटोत्पलाच्या वेळी (शके ८८८) सांप्रतच्या मूयसिद्धांताचें पूज्यत्व नव्हते असें होतें. बृहत्संहिताटीका, गुरुचार, यांत महाकार्तिकादि संवत्सरविचारांत भटोत्पल ह्मणतो की: - केचित्कत्तिकादियुक्ते गुरौ यच्चंद्रयुक्तं नक्षत्रं चैत्रमासादितो भवति ततो महाकार्तिकादीनि संवत्सराणि प्रभवादीनि च गणयंति ।। सांप्रतच्या सूर्यसिद्धांतांत महाकार्तिकादि संवत्सरनामें देण्याची रीति अशी आहे:वैशाखादिषु कृष्णे च योगः पंचदशे तिथौ ॥ कार्तिकादीनि वर्षाणि गुरोरस्तोदयात् तथा ॥१७॥ - मानाध्याय. या दोहोंचें पुष्कळ साम्य आहे. आणि महाकार्तिकादि संवत्सरांस नांवे देण्याची ही रीति सूर्यसिद्धांताखेरीज कोणत्याच ग्रंथांत आढळत नाही. ही रीति मूलसूर्यसिद्धांतांत होती की नाही हे पंचसिद्धांतिकेवरून समजत नाहीं; व ते समजण्यास दुसराही कांहीं मार्ग नाही. भटोत्पलाचा उल्लेख मूलसूर्यसिद्धांतास अनुलक्षून असेल तर ही गोष्ट, मूलसूर्यसिद्धांतांतील श्लोक सांप्रतच्या सूर्यसिद्धातांत आहेत असे सिद्ध करण्यास चांगले साधन आहे. सूर्यसिद्धांत लाटरूत असें अलबिरुणी (सुमारें शक ९५२) ह्मणतो. परंतु मूल सूर्यसिद्धांत (पंचसिद्धांतिकोक्त ) हा लाटकत नव्हे हे नि:लाट. संशय आहे. कारण तसे असते तर वराहमिहिराने तसे लिहिले असते, आणि पंचसिद्धांतांत त्याचा संग्रह केला नसता. ब्रह्मगुप्ताच्या ह्मणण्यावरून तर लाटकृत ग्रंथ निराळा, आणि सूर्यसिद्धांत निराळा, हे अगदा स्पष्ट आहे. शिवाय लाटकृत ग्रंथास त्याने १३ स्थानी दूषणे दिली आहेत; तशा वयसिद्धांतास दिली नाहीत. यावरून अलबिरुणी हा जो सूर्यसिद्धांत लाटत लणतो तो मलमूर्यसिद्धांत नव्हे, सांप्रतचा होय. आणि यावरून शके ९५२ च्या पूर्वी सांप्रतच्या मूर्यसिद्धांताचे महत्व स्थापित झालें होतें. भास्वतीकरणकार प्रथमच झणतो की: अथ प्रवक्ष्ये मिहिरोपदेशात् । तत्सूर्यसिद्धांतसमं समासात् ।। ३ ॥ अधिकार १. "मिहिरोपदेशावरून त्याच्या सूर्यसिद्धांताशी सम असें [करण ] सोपाने सांगतो." यांतील “ तत्सूर्यसिद्धांत " या शब्दावरून भास्वतीकाराच्या वेळी वरा संगृहीत सूर्यसिद्धांताहून भिन्न असा दुसरा सूर्यसिद्धांत असावा असे दिसत सिद्धांतशिरोमणीवरील स्वतः भास्कराचार्याच्या वासनाभाष्यांत सूर्यास सूर्यसिद्धांतांतले पुढील श्लोक आहेत: तिहेतवः ॥२॥ अदृश्यरूपाः कालस्य मूर्तयो भगणाश्रिताः ॥ शीघ्रमंदोचपाताख्या ग्रहाणां गति तद्वातरश्मिभिर्बद्धास्तैः सव्येतरपाणिभिः ॥ प्राक्पश्चादपकृष्यंते यथासन्नं स्वदिक हे श्लोक सांप्रतच्या सूर्यसिद्धांतांत आहेत (स्पष्टाधिकार श्लोक १२. संच गोलबंधाधिकारांत संपातगतीसंबंधे भास्कराचार्य मणतो की, त्रिहमखा