पान:भारतीय चलनपद्धती.pdf/२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अर्पण पत्रिका. हे पुस्तक श्रीमंत लक्ष्मण नरसिंगराव हेबळीकर ह्यांस त्यांचे सौजन्य, विद्याभिलाष व लोकांमध्ये ज्ञानप्रसार करण्यांबद्दल त्यांची उत्कट इच्छा वगैरे गुणांवर लुब्ध होऊन ग्रंथकर्यानें अत्यंत प्रेमपूर्वक अर्पण केले असे.