पान:भवमंथन.pdf/7

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

• - E ( ३ ) १) संसार ३ देह ह्यांच्या विचाराची उपेक्षा हा १p ; बसजसा संबंध निकट तसतशी अनास्था जास्त हेच खरे. स्वदेश, ग्राम एयपहार का सांपला संसार आपल्याला निकट आहे. सगळे जग ह्या संसारति गडगिळ्या जात आहे. पण संसार सम्यक सार माहे म्हणतात ते तों, किया दुःसांगाराचे अधिरुण बाई म्हणतात तें सरें, संसारापासून स्वर्ग सुर प्राप्त होईल किं नरकयातना प्राप्त होतील ह्याचा विचार थोडेच ढोकरितात, या पसारापेक्षाही देह निट आहे म्हणून पूर्वेक्त सर्च तिचापेक्षाही त्याच्या विचाराविषयी फारच अनास्था आहे. देह ही चीज काय, इशाने प्राप्त झाला आहे, पवित्र किंवा अमंगल आहे, मोलाचा दारवठा साहे, स्वर्गाचा सोपान माहे कीं अन्यप पमयातना, तिर्यक योनि, नरकयास अति पोहोचविणारा हाडामांसाचा कुश्चळ सपिला माई; याचा विचार फार क्वचित मनाला त असेल E E | | EFF; FI" * * 15 15 ।। । | आत्मज्ञानोपेक्षा.EF 15515 }} REFT आत्मनापा। पाल ? पसा-यापेक्षा निट आपलें, आपण आहों महणून आपण मालों ओठून ? जावयाचे आहे कोंठे ? याचा विचार अत्यंत दुरच्या ता-यापेक्षाही लाँच पडला आहे. असा विचार हजारांतून एखाद्याच्या मनात येऊन लागलाच निघून जातो. अशा हजारति एखादा शोधास लागतो. ते हजारांतून एखादा भाग्यशाळी सिद्धि पावतो. ल ह .EF तृष्णा व विषय ह्यांच्या विचारांचा अभाव. ५ । ह्या देहामध्ये मुक्कामास राहून त्याच्या दश इंद्रियांवर राज्य करणारे मन हे तरी काय आहे? ह्याच्या अंगी बंध किंवा मोक्ष यांतून पाहिजे ते साधण्याचे सामथ्र्य आहे. ह्या मनास गुंग करून टाकून मनुष्यास पाहिजे ती क करण्यास लावणारी धन-वैभव तृष्णा किती तरी अनिवार आहे पहा. कलिरायाच्या जाज्वल्य अमलात ह्या धनवैभव तृष्णेने मनुष्ये धुंद झाल्यामुळे भूमंडळावर रक्ताच्या नया आणि मेसिाचे दम पूर्वकाळी झाले आहेत, हीं होने आहेत