पान:भवमंथन.pdf/28

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १८ ) कालवे, मनोरे, देवालये, लेणी, बागबगीचे, क्रीडाभुवने, राजवाडे, मंदिरे वगैरे कोयानुकोटि अलंकार हिच्यावर नित्यशः चढत आहेत. वाड्यातोड्या, खेडपाडी यांच्या रचना, आणि गावे, शहरे ह्यांच्या रचना यजमध्ये केवढे अंतर आहे! नंदनवनतुल्य लंदन, पारिस इत्यादि इंद्रभुवनें आल्या कोठून दृष्टीस पडणार ? पण आपली मुंबापुरी पहाः आज सुवर्णाची (चांगल्या रंगाची ) झाली आहे. थोड्या वर्षांपूर्वीचे पुणे आणि आजचे पुणे ह्यांत रमणीयपणाच्या संबंधानें केवढे थोरलें अंतर पडले आहे. असो. अशी ही आनंदमय पृथ्वी पंचविषयांनी परिपूर्ण आहे. ते पंचविषय किती चहारदार आहेत, ह्याचे वर्णन पुढील भागांत करू. ह्या भूमातेस ‘पादस्पर्श क्षमस्व मे' असें वंदून हा भाग संपवित. 5 7- 5 दि भाग तिसरा - - | ।। ये है 551 । । F । । E का विषयप्रशंसा, 55 55 र 1 5 5 5 4 ,नन का शब्दब्रह्म छ अब्धौ विधौ वधुमुखे फणिनां निवासे ॥ स्वर्गे सुधा वसति वै विबुधा वदंति ॥ क्षारं क्षयं पतिसृतं गरलं पतंतं ॥ कंठे सुधा वसति वै खलु साज्जनानां ॥ १ ॥

2 9 1 = (सुभाषित. ) । * शिब्दानुपर्मयता. ८८८ ।। शब्द हा विषय-महाभूतांपैकी श्रेष्ट जें आकाश त्याचा होय. पांचही विषयांत हा अग्रस्थान पावली आहे. ह्याची महती वर्णन कर• प्रयास कोण समर्थ आहे ? ह्याचे वर्णन करील तर हाच म्हणजे शब्दच करील. परंतु ह्याचे वर्णन करण्याचे सामर्थ्य ह्याच्याही अग नाहीं. जै शब्दब्रह्म म्हणजे प्रत्यक्ष प्रणव ॐकार त्या ब्रह्माचे महत्व कळण्यास त्यास व उपमा देण्यास दुसरा पदार्थ नाही. सर्व ज्ञानाचे आदिभांडार