पान:भवमंथन.pdf/188

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १८२) | दुःख मिथ्याः सुखास विघात करणारे काय ते दुःख आहे. त्याचा आता विचार करु. अखास मंतराय तेच दुःख होय, दुःख म्हणून स्वतंत्र असा काहींच पदार्थ नाहीं. चिंता, कैश, दरिद्र आणि शोक ही दुःसाची चार स्वरूपे आहेत. पूर्वी चितेचे विवरण झालें आहे. चिंतेचा नसता बोजा अज्ञानाने बळेच आपण शिरीं घेत, ती प्राप्त झाली असता तिच्या बाधेनें विव्हळ न होता मगवंताचा धावा करून भगीरथ प्रयत्न संकट निवारणार्थ करावा म्हणजे झाले. केशाविषय मात्र मोठा विचार केला पाहिजे. हे शरीरालाच होत असल्या कारणाने सामान्य माणसास दिल केल्यावाचून सोडत नाहीत. ह्यांच्या होण्या न होण्यास कारण आपल आपणच माहों. अपराधावांचून शासन कधी होत नाहीं. आरोग्यशास्त्राच्या नियमाचे उल्लंघन केल्यावाचून व्याधि सहसा होत नाही. व्याधींपासून व्याकुळता न होण्यास विवेकपूर्वक मनाचा दृढ निश्चय झाला पाहिजे, शरिरावरील अहंकार सुटला पाहिजे, तळपायस कुरवाळलें असतां गुदगुल्या होऊन हंसू येते. ह। साँस अनुभव आहे. पण गुदगुल्यापासुन मनाला होणारा संस्कार मानावयाचा नारी व हंसावयाचे नाही, असा निश्चय करुन बसता येते. मग गुदगुल्या वाटत नाहींत. हंसेंही येत नाही. नाकातील केंस काढल्याबरोबर रणशुराच्या डोळ्यांस पाणी येते. पण तोच मन दृढ करून रणांत शिरला म्हण में अनेक वार लागले असता त्यांची पर्वा न करितां पराक्रम करीत राहतो. नावाप्रमाणेच रुति करणान्या परशुरामभाऊस खड्यांच्या रणांगणावर पुष्कळ वार लागले, तेव्हा काही दिवस ते रणभूमीवर येणार नाहीत असे संध्याकाली लोकसि वाटले असुन जय होण्याची अनायासे संधि माल्याचे ऐकिल्यावरोवर पहाटेसच स्वारी प्रकट झाल्याचे इतिहासात प्रसिद्धच माई... दुःखविमोचन. । देहाहंकार सोडून इतर संगाप्रमाणेच देही आहे. त्याचा आपला तादात्मिक संबंध कांहीं नाही. असे मानणा-या सिद्ध पुरुषांस देहांच्या व्याधीचे मानही नसते. मिरजप्रर्तीि प्रसिद्ध असलेले श्रीमण्णाचवा सिद्ध पुरुष ह्याचे अंग बाहेर पडत असे, स्याँस कावळे टॉचीत असत, तरी ते स्वानंदाने वागत असत