पान:भवमंथन.pdf/115

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६ (१९)

धुदीचा निरंस. 15 1 3114 सारासार विचार, आत्मसंयमन, मितव्यय आणि सदाचार ह्या चार शिपायांचा खडा पहरा लक्ष्मीवर राहील, तर ही काही वेळ तरी टिकते, तसा पाह। न ठेवितो हिला विषयवासनेचरोवर व उधळेपणाचरोवर की क्रीडा करू दिली, की ही गेलीच समजावें. जीवराजास पूर्व-पुण्याईने म्हणा, परमेश्वराच्या कृपेनें म्हणा, किंवा वडिलांच्या आशीर्वादाने म्हणा, हिचा प्रसाद झाला होता, त्यामुळे श्याला स्व ठेंगणा वाटू लागला, पण ही यही फार वेळ टिकली नाही. दैव दुवैलासास्तव व राजाच्या मनात निकारण संशय संचरला. राज्य पालथे घालण्याकरिता राजास विषमयोग करण्याच्या केदाचे पुढारी रावसाहेब (जीवन) माहेत, ह्या राशच पिशाच्चाने नाचे मन प घर , रावसाहेबांवर इसराजी झाली. मग काय उशीर, ६ राजा बोले दुळ हाल, ।। वसाहेबांच्या किंवा है। रांतील कोणत्याही गुण्याच्या ध्यानी मनी नसतां, रावसाहेब निजलेले शाहृत ताच काकस्पांच्या जिव्हांप्रमाणे लखलखणा-या नग्न तरवारीच्या फोजेचा पेढा घराला पडला, झतांत कडक धिपतीच काय, असे सरकारी महेदार घरात शिरून जप्ती करून रावसाहेबःस घेऊन चालले. जे शिरडे राव साहचास पाहतांच छवून सलाम करीत, पेस्तकरिता हात पसरीन, तेच उद्दामपणे रावसाहेबास दुरुत्तरे बोल्न, घेऊन चालले. रावसाहेबांचे येथे जाफीस येऊन खुष होणारे, त्यांच्या गाड्या घोड़े सत्तेने लागेल तेव्हां मागून नेणारे, अंमलदार, पूर्व संबंध एकदा विसरून, हलकट बंडखोर।प्रमाणे रावसाहेचस वागवू लागले. एका क्षणांत:-तिंच गेहे परवय गोष्ठ भायां गृह द्वारि जनः स्य गेहे."असा प्रसंग येऊन रावसाहेब आपल्या देवगतीच्या अनुरोधाने थकेंकररूपी अंमलदारांबरोबर चालले ! 'हर हर !! ऐश्वर्याचा भ्रम किती हो मिथ्या आहे ? | एका क्षणापूवी ज्याचे वैभव राजाच्या बरोबरीच होनें, तोच प्राणी एका क्षणांत कंगालाहूर कंगाल झाला । अत्यंत दरिद्र मनुष्यास असणारे स्वातंत्र्यसुख सुद्धा विचा-यास नाहीसे झाले ! ज्याला उन्हाचा कवडसासुद्धां सहन हेत नव्हता, पराच्या या गिद्याज झोप येत नव्हती, याला कारागृहांत रकट्यावर पडण्याचा प्रसंग आला ! चांदीच्या भांड्याखेरीज अन्य वाचा ज्याच्या अधरास कधी स्पर्श झाला नव्हता, त्याला मृण्मय-पात्राने पाणी पि. याची सेथे येऊन पोचला ! यीच्या सेवे दासदासी जय! असोवैया स्थाला स्वप्न पाई करण्याची पाळी आल्ला ! शिव शिव ! जन्मात शवय