पान:भगवान श्रीकृष्ण अथवा श्रीकृष्णाचे नितांत रम्य चरित्र.pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ ४२ ] कारण त्यांत प्रेमळ गायन हरिणाहुनि भारी -- । अवडे ऐसे मनींचें वदल दैत्यारी ! गूज 11 सखया कृष्णा ! कां न येशि तूं अजुनि सांग मजला ? | चटका लावुनि मनी आज कां मजवरती रुसला ? ॥ वेड लावुनी नारीहृदया अपुल्या लीलेनें । तळमळ त्याची करणें कां हें न्याय्य असें करणें ? ॥ 66 , कंदुक लपले कंचुकिमाजी ' कोण असें बोले ? । धरुं जातां तुज कोण सांग ते पळूनिया गेले ? ॥ • अंबरगत त्या पयोधरातें रगडुनि दूर पळे । कोण सांग राधिके ? ’ प्रश्न हा; वदनीं स्मित खेळें ॥ मधुर बांसरी कृष्ण कन्हैया वाजवुनी जाशी । घेउनि माझ्या पंचप्राणा संगें, सुखराशी ! ॥ असनों, शयनीं, स्वप्नी मजला ध्यान तुझें लागें । येउनि आलिंगुनी चहुभुर्जी शांतवि मज वेगें ॥ काम न धंदा कांहीं सुचतो द्वारिं वाट बघतें । अजुनि दया को ये न तुला मम ? अंजलि जोडीतें ॥ सांग कुणाला कामशरानें व्यथा न होई ते ? । तःरुण्याच्या बहरीमध्ये रूप न मोहवितें ? ।। ( कोण तुझ्यासम सुंदर जगतीं सांग सख्या कृष्णा ? | सदय हृदय तव अदय कसें हो; शांतवि मम तृष्णा ॥ तुला भाळली नाहीं ऐशी नारि नसे जगतीं । दोष कसा मग माझा ? जरि मी भाळे तुजवरती !! लज्जेची रक्तिमा तशी ती ओष्ठांची दावी । " रक्ता की मी तुजवार सदया ! अंत न लव पाही | धांव धांवरे ! धांव कन्हैया ! ताप न मज साहे । काम-ज्वर व्याकूळ करितसे काया ही पाहे ” ॥ " of