पान:भगवान श्रीकृष्ण अथवा श्रीकृष्णाचे नितांत रम्य चरित्र.pdf/४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अर्पणपत्रिका



भगवान कन्हयालाल !



आपल्याच कृपेने तयार झालेली

ही वाग्वैजयंती





आपल्यावाचून अन्य कोणाच्या

गळा शोभणार ?




कन्ह्याचा बंदा
- गंगाधर