पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/३५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मानवशास्त्र ' व मानवंश. त्यामुळे मूळ हा कीं तो अशी पंचनळी उत्पन्न झाली, परंतु अर्धस्वराची खूण जोपर्यंत कायम आहे, तोपर्यंत हा भ्रम दूर होण्यास मार्ग आहे. दोन भाषांतील सारख्याच अर्थाचे शब्द एकत्र येऊन त्यांचा एक शब्द कसा बनतो याच्या उदाहरणार्थ मराठीतील 'कोण ' सं. कः + वन. ते. ) आणि इंग्रजींतील Nil, Soul, Devil, Land, Juhova, Calf, Horse, Make, वगैरे शद्वांची उदाहरणें ते देत. Nil < न' अथवा ना ' आणि तेलगु ' इल्ले' या पासून हा शब्द संस्कृत ' आणि तेलगू ' इल् ( झालेला आहे. Soul हा संस्कृत , ( पिशाच ); Devil 'देव' आणि 'इल् '; Land तेलगू 'न्याला ( जमीन ) संस्कृत ' देश '; Juhova जीव + वायु; व Calf 'काल' या तामीळ शब्दास संस्कृत 'पाद' हा त्याच अर्थी शब्द लागून झाला. Horse M तेलगु गु + अश्व; Make कानडी माडु + कृ. कानडी माडु पासूनच do हा इंग्लिश शब्द आहे. कारण त्याचा भूतकाळ did हा कानडींतही माडिदि असा आहे. Make शब्दाच्या भूतार्थी दुसरें रूप न येतां माडिदिचाच 'दि' गळालेला दुसरा अपभ्रंश Made हा राहिला. याच्याच जोडीला 'दिशांतर' शब्दांतला‘दि’गळून बनलेला Country शब्द, स्वराजन् आणि परराजन् यापासून झालेले covereign आणि Foreign, ( या शब्दांतील g कोन आली ते पाश्चात्य पंडीतास सांगतां येत नाहीं. ही g राजन् मधील 'ज' चें अपत्य आहे. ) नाइक==काइन King, आणि नाइकण= Queen; व्याघ्र पासून बनलेला अमेरिकन वाघाच्या जातीचा वाचक jagwar; बहुल शब्दा- पासून झालेला whole ( यांतील w चा पत्ता लागत नव्हता ) तामीळ सप अथवा सापडा यापासून झालेले Sup, Supped, तामीळ तल्ली (स्त्री ) आणि ग्रीक Thali; तामीळ तंड्री आणि ग्रीक Andry ( पुरुष ), तामीळ सपात् आणि इं० Suppor; कानडी होग्ग आणि इं० hug आणि go (जवळ जाणें ); तैलगु च्यूसी आणि इं० See अथवा Show; तेलगू सचि आणि इ० Cease; तेलगू पिलु, तिनु, यापासून त्याच अर्थाचे बनलेले Want Appeal, dine; त्राडु, इव, वांडा यांचे Thread, give, आणि व्रातचें write ( Write मधील W च्या शेपटाचें मूळ ) ४० 6 6 ,