पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ४ ) भूषाविरहिता' अशा उग्रतेज पतिव्रतेच्या पवित्र साध्यासुध्या सौंदर्याप्रमाणे तिच्यांत एक प्रकारची मोहकता आली आहे. अशा या ग्रंथाच्या परिशीलनानें मजप्रमाणेंच वाचकांनाही आनंद होईल असे वाटतें. उमरावती. रविवार आषाढ शु॥ २ शके १८४८. गणेश श्रीकृष्ण खापर्डे.