पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/18

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७ न्यायखाते ( अ ) दिवाणी.-7 Administration of Justice (a) Civil १३ [२३] प्रांत जुन्नर निसबत चि. रा. सदाशिव चिमणाजी यांस पत्र की कानुशा मारवाडी मौजे अवसरी खुर्द येथे राहत होता; तो साल गुदस्त मृत्यु इ. स. १७५०-५१ इहिदे खमसेन पावला. त्याचा नकद ऐवज व जिन्नस व खताचा ऐवज वसूल करून मया व अलफ. सुभा जमा करून ठेवणे. पेस्तर आज्ञा करणे ती केली जाईल, ह्मणून साबान ६ रा. हरी दामोदर यांचे नांवें सनद सादर आहे. त्यास कानुशा मजकुराचे ऐवजाची वगैर यादी तुझी पाठविली येणेप्रमाणे:नकद रुपये गल्ला कैली खंडी १७०८ ऐन रोख .१२॥ बाजरी तसलतमात जावजी ८८९ जिवंत असतां शिंदा कर्ज येणे कुळ नादार ८१९ मयत झाले वरी ३॥२४= शिल्लक तसलमात खोलीत ऐवज सांपडला. मोत्याजी शिंदा -1-11 मीठ ९४३॥ कर्ज येणें रुपये १०४५॥ पैकी 6॥॥ तांदुळ असडी वसूल सतराशांत आला १०२ ४४१४= गहू बाकी येणे, ४=४१॥ बाजरी २॥= कित्ता जिनसा रुपये. ३॥२४= -॥- निमचा -॥ १।२6= ४= चंदन खोड वजन पक्के २।- पागोटी ३ दर -॥ ॥॥९ भांडी वजन १३॥ तांबे तराजू वगैरे. २॥ ४४७४९ पितळ समई वगैरे. २६५४ 611-118 ( 23 ) A letter addressed to Sadashiv Chimnaji in charge of Prant Junnar: A Sanad has already been issued to Hari Damodhar to the A. D. 1750-51. effect that the property of Kanusha, Marwadi, who was re sining at the village, Awasari Khurd and who died last year, should be in placed to the credit of the Subha Account, pending further instructions. A momo of the property of the deceased Kanusha has now been sent by you. The details of it are as follows: READY CASH While alive........ . Rs.889 Rs.819 Found in his room after death ...... Rs. 1708