पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/170

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सरकाराने घेतलेले कर्ज. Government Loans याचा शिरस्ता एक हजार मोहरांस सहा टंकसाळेवरील कारिगर व चाकरीचे लोक मोहरा व एक हजार रुपयास सहा रुपये. पुरातन व हक्कदार यांचा शिरस्ता जो याप्रमाणे पेशजी पासून शिरस्ता आहे. सुदामत चालत आला असेल तो चालवून त्या टंकसाळेची आमदानी झाली पाहिजे. त्यांजपासून चाकरी घेऊन हक्क दस्तुरी याजकरितां सायकारावर रयात करून वाटीत जाणे. कलम १. एक साला इस्तकबिल रबिलाखर सन ढालाईत असामी ५ पांच तुझांकडे इहिदे तागाईत रबिलाखर सन इसन्ने नेमिले आहेत. त्यांस रोजमरा एक साला सीतैनपर्यंत माफ केले असे. पुढे सरकार नारायणराव व्यंकटेश यांजकडून देविला शिरस्त्याप्रमाणे दरहजारी साहा नाणे असे. पावेल. पुढे साळेचे काम चालल्यावर प्रमाणे घेऊनसरकारांत जमा करावे. या सरकार जमाबंदी होईल त्यांपैकी सदरहू शिवाय सावकाराचे रजावंदीने एक नाणे पांच असामींचा रोजमरा देत जाणे. दरहजारी आपले नांवें घेऊन सरकारांत कलम १. जमा करावे. दस्तुर चाकरी पाहून जे आज्ञा करणे ती केली जाईल. कलम १. येणे प्रमाणे चार कलमें करार केली असत. सदरहू प्रमाणे वर्तणक करणे ह्मणन पांड. रंग मुरार याचे नावें सनद १. _ कित्ता सनद कोणे गोष्टीचा वसवसा न धरितां टंकसाळे दर ठेऊन ३ आमदरफ्ती करणे ह्मणून. १ समस्त सावकार. १ कारीगर तर्फ मजकूर. १ आंबाजी करीगर वस्ती चिकोडी. रसानगी यादी (अशाच त-हेचे करार दुसऱ्या काही प्रांतांत लागू केलेले आहेत.) १६ सरकाराने घेतलेले कर्ज इ. स १७२०-२१. २६० मक्काम औरंगाबाद कजे ३००० गुजारत भचंडमल सावकार सन औरंगाबाद, व्याज आडची तेरा प्रमाणे. औरंगाबाद, व्याज आड इहिहे अशरान मया व अलफ. रबिलाखर ६. OKO XYI Government Loans. An amount of Rs. 3000 was taken from mercbant RL chandmal, the rate of interest being 2 percent per month A. D. 1720-21.