पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/169

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६४ बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी. [ २४९ ] सुभा धारवाड येथे होन मोहरा व रुपयाच्या टंकसाळा आहेत इ. स. १७६०-६१ दुनिटोसिन त्यास नाणे खोटें होतें. जुन्या टंकसाळा होत्या त्यांचे नाणे खरे होते. अलीकडे मया व आलफ. जमीनदारांनी घरोघर टंकसाळा घालन खोट्या नाण्याची चाल केली आहे. या रबिलावल १३. मुळे तोटाच फार पडतो. याजकारतां साऱ्या टंकसाळा मोडून एक टंकसाळा धारवाडांत करावी; खोटें नाणे मोडावें; खरे नाणे करावे. या प्रमाणे जाल्यास सरकार किफायत आहे. ह्मणून तुह्मीं हुजूर विदित केलें. त्यावरून मनास आणितां खोटें नाणे होते ही गोष्ट उत्तम नाही. यास्तव खोटें नाणे मना करावे. खरे नाण करावे. या प्रमाणे करार करून तुह्मांस चौकशी सांगितली असे. तरी सुभेमजकुरी जागा जागा टंकसाळा आहेत, त्या मोडून, एक जागा धारवाडांत टंकसाळ करावी. खोट नाणे होतें तें मोडून खरे नाणे करावे. त्याचा करार होनाचा शिक्का पहिला आहे तोच करार कलम १ रुपया अरकाटी फुलचरी प्रमाणे माल खरा एकेरी बरहुकूम वजन पुरे साडेतीन मासी तोल पुरा करावा. मोहर दिल्ली शिक्याप्रमाण दाहा मासी करावें कलम १. बारा कशी वजन बर हुकूम करावी. कलम १. येणेप्रमाणे तीन कलमें करार केली असत तरी इमाने इतबारे वर्तोन चौकशीने सदरील लिहिल्याप्रमाणे नाणे करवीत जाणे. याखेरीज कलमें मोहोरा व होन व रुपये टंकसाळेवर तयार मोहरा व रुपयाचा शिक्का कराल तो तुझा होतील त्यास दर हजारी सरकारांत घ्यावे. आपल्याजवळ ठेवीत जाणे. कलम १० 25 Ordinary Kind 8 At the rate of Rs 50 each 400 " 60 675 480 25 1555 50 4380 249. It was found that owing to the establishment of separate mints coining Mohors, Rupees, and Hons, by the Jaminars ( Disti A. D. 1760-61. Hereditary officers) of Dharwar much counterfeit coin being produced. Orders were therefore issued for the stop page of all the mints, and for the opening of one mint under the super, tendence of Pandurang Murar. He was to pay to Government according to previous practice, 6 out of every 1000 Mohors, Rupees or Hons coined after year. He was directed to make the Hon 31 masas in weight; the Rupee eq in weight to the Arcot Rupee and the Mohor equal in weight to the Mohor. He was to keep the seals to be impressed on the coins in his possessi He was to allow the artifices employed at the mint to receive their customa. Haks. His own remuneration was to be fixed afterwrrds. He was however di od to recover from the Sowkars and, in his own name, one out of overy, Mobors or Hons or Rupees coined, and to remit the same to Government lar orders were issued to some other provinces. ) to the r one the Delhi every 1000 hent ( Simi