पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/151

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी. [२३४ ] वासुदेव गणेश कमाविसदार यांस पत्र कीं, मौजे डाकोरे प्रांत ठासरें येथे हिरे खाण आहे, ह्मणोन तुझी हुजूर विदीत केले. त्यावरून हे कार्य • इ० स० १७५२-५३ सलाल खमसेन करावयाची आज्ञा तुह्मांस केली असे. तरी सावकार आणन सावकारांचे मया व अलफ हातें चौकशीने काम काज घेऊन हिरे जमा करणे, आणि सरकारांत जमादिलावर ८ पावते करून पावल्याचे कबज घेणे ह्मणोन पत्र १. रसानगी चिठी. [ २३५ ] गोविंद बल्लाळ प्रांत बुंदेलखंड यांस पत्र की, तुमच्या मामल्यांत हिरे खाण इ० स० १७५४-५५ आहे. त्यास तेथे हिरे मातबर दोनशे रुपयांवर निघेल तो तयार करून खमस खमसन. सरकारलायख हिरा असेल तो हजर पाठवून देणे. हिरे मातबर मया व अलफ - जिल्काद १८ दोनशेपासून हजार दोन हजार पांच सात दहा हजार यांहून अधिक असला तर पाठवून देणे ह्मणोन पत्र १. .. इ. स. १७५४-५५ [२३६] कसबे चंदेरी येथील हिरे खाणीची कमावीस तुझांस खमलखमसेन. सांगितली आहे. अम्मल चवकशीने करणे. तुझांस नेमणूक खासा मया व अलफ . रजब. १४ " तैनात ३०० रुपये. प्यादे नेमणूक असामी २५ दरमाहा, दर ३ रुपये प्रमाणे एक माही रुपये ७५ रुपये. येणे प्रमाणे घेणे ह्मणोन काशी रामचंद्र यांस छ. ११ रबिलावल सनद १. ताकीदपत्रे सुदामत पादशाही. दारोगियाप्रमाणे अम्मल देणे ह्मणोन. १ कमाविसदार दिम्मत रास्ते. १ चौधरी कानगो. १ दलाल. १ मुनीम. (e) Diamond mines. (234) A letter to Wasudeo Ganesh Kamavisdar. You represent that there is a mine of diamonds at Mouza Däkor in Pargana Thasare. You A. D. 1752–53. are directed to collect merchants and through their agency carry on the work of collecting diamonds under your superintendo ence. The diamonds collected should be sent to Government, and a receipt should be taken for the same. (235) A letter to Govind Ballal of Prant Bundelkhand. There is a mine of diamonds in your jurisdiction. Out of the Diamonds that may be A.D 1754-55. found, those worth over Rs 200 may be polished , and if fit for use by the Peshawa, may be sent to the Huzur. Only diamonds worth above Rs 200, such as worth Rs 1000, or 2000, or 5000, or 10000, or more, should be sent to the Huzur. (236) An officer was deputed to work the diamond mines at Chanderi, An A. D. 1754-55. annual expenditure of Rs 1200 was sanctioned for the purpose.