पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/150

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

व्यापार व कारखाने Trade and Manufacture. तेथील मामलेदारांनी माल उतरून घेतला आहे. तो होडीसुद्धां माघारा देविला पाहिजे ह्मणोन हुजूर विदीत जाहालें. त्यावरून सनद तुह्मांस सादर केली असे. तरी इंग्रजांकडील भला माणूस येईल त्यास होडी व त्यांतील माल तमाख वगैरै जिन्नस तुह्मीं घेतला असेल, तो त्यांचे पदरी घालून कबज घेणे ह्मणोन सनद १. एकूण सनदा २. अल १६ व्यापार व कारखाने (ड) सरकारी दुकानें . स. १७४३४ [२३२ ] सरकारचे दुकानचे सकलाद तागे व पटु तागे यांच्या आर्वा आबैन गाड्या सुमारे ३ तीन जारूडा शहरास फरोक्त करावयाबद्दल जात जमादिलावल १७ - असत. तरी मार्गी मुजाइम न होतां सुखरूप जाऊ देणे ह्मणोन दस्तक. [२३३ 7 शामराव आंबाजी प्रांत वाई यांस पत्र की, श्रीनिवास पंडित प्रतिनिधी यांजकडे सरकारचे दुकानचे कर्ज आहे, तें देत नाहीत; सरकारचा ७६०-६१ ऐवज तो उगवला पाहिजे; त्यास पंडित मशारनिल्हेकडे वाई प्रांताचे इहिहे सितेन मया व अलफ नऊ गांव आहेत त्या गांवांवर रोखे करून पाठविले असत. तरी १९ त्यांजकडे कर्ज आहे त्या ऐवजी वसूल घेऊन गोपाळ केशव यांजकडे देणे. ह्मणोन गांवांस पत्रे की, स्वराज्याचा अंमल श्रीनिवास पंडित प्रतिनिधी यांजकडे न देणे शामराव आबाजी यांजकडे देणे ह्मणोन पत्रे ९. १ मौजे जांब. १ मौजें भाडले. १ मौजें जळगांव. १ मौजें सेंदुरजन. १ मौजें हिवरें. १ मौजें किनई. १ मौजे पाटखळ, १ मौजें सोनगांव, १ मौजें चेचोली. इ० स०१७ सफर २९ याप्रमाणे दहा चिटणिसी पत्रे दिली असत. XIY Trade & Manufactures (d) Government shops. ( 232 ) Cloth from the Government Shops was sent to the city (not named) A. D. 1743-44. u for sale. Order was issued that it should not be obstrueled to the road. . (233) A letter to Shamrao Ambaji of Prant Wai. Shriniwas Pandit Pratini. dhi owes some money to the Government Shops, which he doce AD 1760–61. not pay. The Pandit possesses 9 villages in Prant Wai Orders have been issued to these villages to withhold the payment of swaraj amal due to the Pratinidhi, and to pay it to you. You should receive the amount in repayment of the debt, and make it over to Gopal Keshay. A