पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/134

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ५ वा. १३ वैद्यकी व शस्त्रक्रिया. [२०७] रणसोडनाईक वैद्य यांस जंजिरें वसईमध्ये घर रहावयास दिले आहे, तेथे इ० स० १७४०-४१ नारळीची झाडे सहा (६), व पेरुची झाडे तीन (३), व डाळिंबांची तीन इाहिद्द आबैन (३) आहेत. त्याचा दिवाणचे धान्याचा मशारनिल्हेस तगादा न मया व अलफ ( रमजान २९ करणे ह्मणून शंकराजी केशव नामनाथ मजकूर यांस पत्र १. .... [२०८ ] राजश्री शिवराम वासुदेव वैद्य उपनाम मांडे, गोत्र काश्यप, सत्र वाजशनई यांस पत्र की, तुह्मी शाहुनगर नजीक किल्ले सातारा याचे मुक्कामी इ० स० १७४४-४५ खामल मार्वेन ' राजश्री स्वामी सन्निध विनंति केली की, मौजें.... मया व अलफ .... हा गांव पूर्वी राजश्री फत्तेसिंग भोंसले यांनी जमादिलाखर २९. आपल्यास मुकासा दिला आहे. तो गांव महाराजांनी इनाम करून ६ऊन वंशपरंपरेने चालविला पाहिजे. ह्मणून विदित केले. त्याजवरून मनास आणितां नही बोक्रयत बहुत निपूण, तुमचे कुटुंबाचा योगक्षेम चालला पाहिजे, हे जाणून राजश्री स्वामी गुलावर कृपाळू होऊन, मौजें मजकूर, पेशजीच्या मुकासीयांकडून दूर करून, तुझांस मकासबाब तन इनाम करून कुलबाब खेरीज हक्कदार व इनामदार करून वंशपरंपरेनें इनाम करून दिला अस. पुत्रपौत्रादि वंशपरंपरेने अनुभवणे ह्मणून इनाम पत्र १. 13 Medicine and Surgery 207 Ransod Naik, a medical practitioner, was given a house for residence. at fort Bassein. Orders were issued exempting him A. D. 1740-41. from taxation on account of 6 cocoanut trees, 3 guava trees, and 3 pomegranate trees, in his compound. 1744.45. 208 A village was under the Raja's orders granted in Inàm to Shiyràm Wasudeo Mánde for his proficiency in Medicine.