पान:बालबोध मेवा.pdf/८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

992 बालबोधमेवा. -oor.00 एका शाळेत एक नवीन वर्ग सुरू केला. शांतवनः -खरंच! पोळीची चव कांहीं वेगळीच तेव्हां त्या वगांत बहुत विद्यार्थी आले. नेमाप्रमाणे तोडांत घालण्याचा उशीर मात्र की- प्रार्थना आटोपल्यावर प्रिन्तिपाल साहेब ह्मणाले, यंदां प्रसाद०-खरी गोष्ट खाण्यांत नव्हे तर पोळी प- आपल्या शाळेत बहुत विद्यार्थी आले आहेत, हे पाहून चविण्यांत आहे. मला फार आनंद वाटतो व लागलेच शास्त्र उघडून त्यांचा नियगित धडा गीत ३ रे ते वाचूं लागले. त्या- शास्त्रप्रश्न. चा आरंभ, हे देवा माझे शत्रु किती वाढले आहेत वगैरे. १. दानीएलाने राजाचे अन्न कां खाले नाही ह्मणून एक मनुष्य पायमोजे विकत घ्यावयास एका तुह्मांला वाटते ? दुकानी गेला. तेव्हां दुकानदाराने त्याला काळ्या २. दानीएलाला किती दृष्टांत झाले ह्मणून शास्त्रांत रंगाचे मोजे दाखविले. गि-हाईकाने पुसले, यांचा रंग लिहिले आहे ? तर नाहींना जाणार ? दुकानदार ---रंग! छेहो. का- ३. दानीएल कोणत्या राजाच्या कारकीर्दीत बाबेल ळ्या मेंढीच्या लोकरीचे केले आहेत ते. त्यांचा कुठून शहरांत राहत होता ? रंग जाणार. भलतेच कांहीं ! "राजाने तर दानीएलाला झटले होते की तूं आपल्या ज्या देवाची सेवा नित्य करितोस तो तुला मनुष्य आपल्या मित्रास ह्मणाला, माझा सोडवील" दानीएलाचा देव त्याला सोडवील असे कुत्रा असा आहे की, त्याला कांहीं जरी सांगितले तरी राजाला कशावरून वाटले ? त्याला समजतेंच. मित्र.-खरे का. मी त्याशी इंग्रजीत ५. दानीएल प्रार्थना करीत असतांना त्याने यरूश- बोलूं ? मनुष्य.-तसे नव्हे हो. शिटी वाजविली की लेम शहराकडे तोंड का केले ? बस्स त्याला तेव्हांच कळते. ६. “हे देवा, तूं आपले विधि राजास दे" हा व्यवहारी अपूर्णांक.-एक शिक्षक आपल्या वि- राजा कोण? द्यार्थीस अपूर्णांक शिकवीत होता. तेव्हां त्यांच्या डोआह्मीं काय समजावे ? ७. ७२ व्या गीतावरून भशीहाच्या राज्याविषयी क्यांत किती शिगने आने में TTTTTETीं न्याने त्यांस पुढील प्रश्न केला. मला एक आंगरखा करावयाचा / ज्यांत प्रभु येशू ख्रिस्ताचे राज्य सर्व जगावर आहे. आंगरख्यास कापड २४ वार लागते. काप- होईल असे देवाने वचन दिले आहे, अशा साहा डाचा भाव १३ रुपये आहे. तर एकंदर आंगरख्याची ओव्या सांगा? किंमत काय? एक मुलगा उत्तर देतो,मास्तर, १३ रुपये ने पहिल्याने कोणाला सांगितले ? ९. "त्याजकडून लोक सुखी होतील" हे वचन देवा- वार कापड न घेता २ रुपये वाराचे कापड घ्या तीन वार आगरखा वाढत्या अंगी बरा होईल. तुमालाही तंग याला कोणत्या दोन रीतींनी देव ठेचू शकेल ? १०. “व जाचणान्याला ठेचून टाकील" जाचणा- जी० गॉर्डन. -0-000- वगेरे होणार नाही. शिवाय आमचाही त्रास चुकतो. ६ रुपये खर्चा ह्मणजे झाले आटोपले. एका मनुष्याची बायको भारी लबलब करीत असे त्यामुळे त्याला भारी कंटाळा आला परंतु करतो काय ? शेवटी त्याला एक युक्ति सुचली. तो तिला ह्मणाला, प्रिये, तूं बोलत नसलीस, ह्मणजे तूं फार सुंदर व मनोहर दिसतेस त्या दिवसापासून बाईसाहे- बांचे तोंड अगदी बंद झाले. एक चार वर्षीचा पोर आपल्या सोबत्यास ह्मणाला, अरे तुझ्या बापाला एकच पाय? सोबती होय. -- शास्त्रप्रश्नांची उत्तरे देणारांची नांवें. ही नांवे पुढील अंकांत छापून प्रसिद्ध करूं. बालबोधमेव्याची जाहिरात. बालबोधमेव्याची वर्षाची वर्गणी १२ आणे. ज्ञानोदय घेणारास ६ आणे, टपालहांशील ६ आणे. सोनेरी अक्षरांच्या कवराचे सर्व वर्षाचे एके ठिकाणी बांधलेले अंक २ रुपयांस, रे० जे० ई० आवट भायखळा, मुंबई, या पत्त्यावर मिळतील, बालबोधमेव्याच्या वर्गणीसंबंधी व पत्त्याबद्दल वगरे लिहिणे तें ज्ञानोदयाचे म्यानेजर रे०जेई आवट, भायखळा, मुंबई, यांस लिहावे. BOMBAY:-Printed at the EDUCATION SOCIETY'S PRESS, for the AMERICAN MISSION. मुलगा०-दुसरा कुठेरे? सोबती-स्वगांत.