पान:बालबोध मेवा.pdf/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७९ सन १८९2] बालबोधमेवा. होऊन गेले, आतां त्यांस अणखी वर चढावयाचे राहिले । समुद्रकिनारी फिरावयास जाणे, अथवा शाळेच्या कंपौं- नाही, डोंगराच्या पलीकडल्या बाजूने ते मृत्युच्छायेच्या डांत किंवा घरीं कांहीं खेळ खेळणे इत्यादि गोष्टींकडे खोऱ्यांत खाली उतरत आहेत. किंवा कधी कधी तरु- लक्ष पुरविले पाहिजे. नाहींपेक्षा आपल्यास शारीर- णांस असे वाटते की माझ्या आयुष्यरूप दिवसास आ बळ नसल्यास शक्तिपलीकडे अभ्यास करूं नये. द्रव्य- रंभ होऊन फार वेळ झाला नाहीं, सकाळचे आठ नऊ बळ, व बुद्धिबळ पाहून अभ्यास करण्याची जशी वाजण्याचा वेळ झाला आहे, अद्याप माझा माध्यान्हीचा जरूर आहे, तशीच शारीरबळही पाहण्याची जरूर सूर्य उच्चस्थळी चढावयाचा आहे, नंतर सायंकाळच्या आहे. शरीराची हेळसांड करून शक्तिपलीकडे अ- वेळी सूर्यास्त होणार. पण, तरुण मित्रहो, रोज काय भ्यास करणे मटले ह्मणजे आत्मघाताच्या दोषास पात्र ऐकतां व पाहतां ? मातारे मरतात व तरुण मरतात. होणे होय. हा आरोप ऐकून तुह्मांस कदाचित् आश्चर्य कोणाचा सूर्य आयुष्याच्या संध्याकाळी ह्मणजे वृद्धाप- वाटेल; तथापि हा एक प्रकारचा आत्मघातच होय. काळी मावळतो खरा, तथापि कोणी तिसऱ्या प्रहरी तीन कांहीं विषे जालीम असतात, ती दिल्यास मनुष्य ताब- चार वाजतां मरतात, कोणी बारा वाजतां अगदी भर- डतोब मरते; पण काही विषे मोठी सौम्य असतात, ज्वानींत मरतात, आणि कोणी सकाळी आठ नऊ वाज- त्यांचा जालीमपणा मारलेला असतो, ह्मणून ती तांच मरतात. तर मग मरावयास नेहमी सिद्ध असावे दिल्याने मनुष्य सावकाश मरते, त्याप्रमाणे हा आत्म- याचे किती अगत्य आहे! मरावयास सिद्ध असणे म- घाताचा प्रकार होय. पण ही गोष्ट विशेषेकरून णजे काय ? या प्रश्नाचे उत्तर किंवा स्पष्टीकरण आप- तुमच्या आईबापांच्या किंवा शिक्षकांच्या स्वाधीनची ल्या वडिलांस, किंवा आपल्या पाळकास विचारा. आहे, ह्मणून त्यांनी या गोष्टीचा विचार करावा. ताराबाई भायखळ्यावरील अमेरिकन मिशनाच्या हाय ताराबाई शाळेतच आवडती होती असे नाहीं; ती स्कुलांतम्याट्रिक्युलेशनच्या परीक्षेचाअभ्यास करीत होती. घरीही प्रियकर होती. ती आईबापांवर प्रीति करीत असे, अभ्यास पुरा झाल्यानंतर आपल्या प्रभूकरितां कांहीं तरी व भावंडांशी प्रीतीने वागे. तिची आई मरण पावल्या- काम करावे अशाविषयी किंवा दुस-या अनेक गोष्टीं- वर आपल्या धाकट्या भावंडांस तीच आईच्या ठिकाणी विषयी तिच्या किंवा वडिलांच्या मनांत कांही उमेद झाली, व ती त्यांची मदत करून आईच्या मरणाने पड- असेल; पण ती सर्व उमेद आतां रहित झाली आहे. लेली त्यांची उणीव भरून काढी. तशांत ती त्यांची रहित झाल्याबद्दल मागे जे प्रिय आप्त राहिले त्यांस एकुलती एक बहीण राहिली होती; ह्मणून ध्रुवाच्या दु:ख वाटावे हे स्वाभाविकच आहे, पण तिला स्वतः तान्याप्रमाणे त्या सर्वांचे लक्ष तिजकडे व तिचे लक्ष त्यांज याबद्दल आतां कांहीं वाईट वाटत नाही हा विचार कडे लागले होते. ती कुटुंबांतील सर्वांस प्रिय, व ते सर्व मनांत आणून समाधान मानण्यास जागा आहे. अ- तिला प्रिय असे होते. तिने आईच्या व भावाच्या भ्यास करतांना जी उमेद वाळगावयाची ती प्रभूच्या दुखण्यांत आपल्या शक्तिपलिकडे साहाय्य केले, लहान इच्छेप्रमाणे असावी, व आपला सर्व अभ्यास व त्याच- भावंडांचा मातेसारखा संभाळ केला, बापाची उत्तम रून मिळणारा मान आपण प्रभूच्या पायीं अर्पण करूं प्रकारे मदत केली, अभ्यास झटून केला, कोणाचे मन अशी इच्छा बाळगून अभ्यास करीत असावे. तारा- कधी दुखविले नाही, तिच्याविरुद्ध कधीं गा-हाणे ऐकलें बाई आपल्या आईबापांच्या आज्ञेत वागत असे, आपल्या नाही. तिच्या प्रीतीचा उपभोग घेतलेल्या तिच्या भावंडांस शिक्षकांचा मान राखी, भावंडांवर प्रीति करून त्यांस व आप्तांस तिच्या वियोगाने फार दुःख होत असेल यांत मदत करी व शाळासोबत्यांशी सलुख्याने वागे. संशय नाही. प्रभू त्यांचे दुःख हरण करो. दुःख हरण 1 अणखी अशी एक गोष्ट लक्षात ठेवा की अभ्यास करण्याचे उपायही प्रभू करतो. त्या भावंडांस नवीन करतांना फी देण्यास व पुस्तके विकत घेण्यास जसे आई व आतां एक नवीन लहान बहीण मिळाली द्रव्यबळ पाहिजे, आणि जे शिकतो ते संग्रहीं राह- आहे; त्यांची परस्परांवरील प्रीति व प्रेम वाढत जाणार ण्यास बुद्धिबळ पाहिजे, त्याप्रमाणे अभ्यासाचा व्यासंग आहे. एक चमकणारी तारका मावळली, तिच्याबरोबर करण्याकरितां शारीरबळही पाहिजे. प्रकृति निकोप घरांतील सर्व प्रकाश लोपून न जातां तिच्या ठिकाणी असून हुशारी कायम राहण्याकरितां उघड्या हवेत प्रभू दुसरी आल्हादकारक तारका पाठवील, व त्या घरी किंवा तालमींत कांहीं व्यायाम करणे इष्ट आहे. मु- आनंद व शांति वस्ती करतील अशी आशा करतो. लांस तालमीत व्यायाम करण्याच्या जशा सोयी आहेत एप्रिल २३, १८९२. आ० मा० सां. तशा मुलींस नाहीत हे खरे आहे; तथापि बागेत किंवा