पान:बालबोध मेवा.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

काटलीच, घीत असत सन १८९2] बालबोधमेवा. ४3 जाते. विमानाच्या गोळ्याच्या एका बाजूस ती छत्री कवन. घडी करून चाळीस पौंड वजनाने तुटेल अशा बेता- च्या सुतळीने बांधतात. विमानांत बसलेला मनुष्य कविः-प्रत्येक देशांत कवि उत्पन्न झाले आहेत. छत्रीच्या झोक्यावर बसतांच त्याच्या वजनाने सुतळी त्यांनी कवने रचली असून त्या कवनांची पुस्तके हजारों तदन छत्री खाली पडते, व नंतर ती उघडून अस्ते झाली आहेत. त्या त्या देशांतील लोक आपापल्या पावते खाली उतरते, व त्यासरसें विमानाचे ओझें रिवाजाप्रमाणे व आवडीप्रमाणे ती कवने गात असतात. धामी झाल्यामुळे ते उंच वर जाते. ही काम अत्यंत आपल्या देशांत कोण कोण कवि झाले त्यांविषयी थोड- शाखमाचे होय. वेळेवर छत्रीच न उघडली, ती क्यांत दिग्दर्शन करावे असा मानस आहे. एथे मूळ कवि किंवा झोक्याचा दोरच तुटला, तर त्यावर म्हटला तर कालीदास हा होय. त्याच्यानंतर भवभूति, सलेल्या मनुष्याचा क्षणांत घात झाल्यावांचून राहाव- | भर्तृहरि, भारवी, माघ, बाण, सुबंध, श्रीहर्ष, हे संस्कृत गचा नाहीं. कवि होऊन गेले. आणि तुकाराम, ज्ञानदेव, वामन, मो- विमानांचा उपयोग.-विमाने पूर्वी मौजेखातर उड- रोपंत, एकनाथ, मुक्तेश्वर, श्रीधर, रामजोशी, आनंदफंदी पण गेल्या फ्रेंच व जर्मन युद्धांत त्यांचा इत्यादि हे प्राकृत कवि झाले. हे कवि असे झाले आहेत कार उपयोग झाला. पारीस शहरास जर्मन सैन्याचा की, त्यांच्यासारखे तेच कवि झाले व पुढे त्यांच्या साहा महिने वेढा पडल्यावर बोर्डो शहरी फ्रेंच सरका- तोडीचे कोणी कवि होतील किंवा नाही याची वानवाच एचे ठाणे बसले. त्या वेळी पारीस शहरांत अन्नसामग्री आहे. तुकारामाने तर अभंगांचा एक स्वतंत्र व विस्तीर्ण किती दिवस पुरण्यासारखी आहे ही व इतर अवश्य असा ग्रंथ तयार केला आहे. मोरोपंत, वामन यांनी माहिती मिळण्यास मार्ग मोकळा नव्हता. त्या वेळी | कांहीं स्वतंत्र विषयांवर अनेक कविता रचून शिवाय गांबेटा हा स्वदेशाभिमानी पुरुष विमानांत बसून कालीदास, भवभूति इत्यादिकांच्या संस्कृत काव्यांची जर्मन सैन्याच्या बंदुकांच्या व तोफांच्या भडीमारांतून कविताबद्ध अशी प्राकृत भाषांतरेही केली आहेत. वचावून बाहेर पडला. त्याने आपल्या बरोबर शहरा- हली बरेच लोक कविता करूं लागले आहेत, व मासि- तून खासगी व सरकारी कागदांच्या थैल्या नेल्या होत्या | क पुस्तकांतून व वर्तमानपत्रांतून त्यांच्या बऱ्याच यांकडून शहरांतील माहिती बाहेर कळली. बाहेरली कविता दृष्टीस पडतात. तथापि पूर्वीच्या कवींच्या तुल- माहिती शहरांत कळण्यासाठी त्याने आपणाबरोबर ख- नेस त्यांचे कवित्व उतरत नाही. कारण काव्याने चुत्रे नेली होती. खासगी व सरकारी पत्रे इंदुप्रकाशाच्या किंवा कवनाने कालीदास, भवभूति यांच्या काळांतच सांच्याएवढ्या कागदावर बारीक टेपांनी छापून त्यांचा अवतार घेतला होता व तो अवतार आनंदफंदीपर्यंत फार पातळ कागदावर अति सूक्ष्म पोटोग्राफ काढीत. चालला. आतां जे आपणांस कवि ह्मणवितात तो फार झाल्यास हाताच्या आंगठ्याच्या नखाएवढा कोणतीही नवी कल्पना किंवा नवा राग, अगर नवी मोठा असे. अशा अनेक पोटोग्राफांची वळकटी करून आर्या, पद वगैरे काहीएक काढीत नाहीत. कां बरे ? ती हंसाच्या पिसाच्या पोकळीत कोंबून भरीत. नंतर याचे उत्तर हेच की पूर्वीच्या कवींनीच सर्व काही तयार अशा प्रकारची ही पत्रांची डाक शहरांतून आणलेल्या करून ठेविले आहे. त्यांनी लाखों आर्या, कोट्यावधि वबुत्राच्या शेपटीच्या चारपांच परांच्या बुडख्यांस मज- अभंग, अनेक वृत्तांचे असंख्य श्लोक करून शिवाय सर्व त रीतीने आडवी बांधून खबुतर सोडून देत. ह्मणजे कल्पना, विषय, देखावे यांची वर्णने रचून ती कवनांत में आपल्या पिलांच्या ओढीने शेकडो मैलांवरून थेट गोवली आहेत. सध्यांचे कवि त्याच कल्पना, तेच रीस शहरांतील आपल्या धन्याच्या घरी येई. तेथे देखावे यांस थोडेसें निराळे रूप देऊन कवने तयार मा सूक्ष्म पोटोग्राफाच्या वळकट्या काढून व म्याजिक करितात. पहा, जशी कोपर्निकसाने कल्पना बसविली पांटर्नासारख्या साधनाने त्यांवरील मजकुरांचे पड- की, पृथ्वी फिरते तशी, आतां किती जरी नवे कोपर्नि: वर दीर्घ प्रदर्शन करून मग कारकुनांकडून त्यांच्या कस उत्पन्न झाले तरी त्यांस पृथ्वीच्या फिरण्यासंबंधाने कला काढून त्या ज्याच्या त्यास टपालांतून पोहचन्या दुसरी कल्पना काढतां येणार नाही. तद्वत कवनांची अशा प्रकारे विमानाने व खबुत्रांच्या योगाने स्थिति आहे. ज्या कविता पूर्वी झाल्या, ज्या कल्पना चूने वेढलेल्या नगराशी पत्रव्यहार ठेवणे साध्य झाले पूर्वी बसविल्या गेल्या त्यांच्यापेक्षा अधिक आतां कांहीं ज० जा० डिसोजा. काढवत नाही. म्हणून काव्याचा किंवा कवनाचा अव- तार मागेंच संपला असे म्हणण्यास चिंता नाहीं. रीत. पुढे चालू.