पान:बालबोध मेवा.pdf/१३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

" बसण्यास जागा होती. 64 १६2 बालबोधमेवा. दाणा आहे. सिंहांच्या दाढांखालीं मला दळले जाऊं शास्त्रांतील प्रश्न. द्या. प्रभूकरता मला मरूं द्या." रोमास पोचण्याचा उशीर. लोक वाट पाहत होते. १. या वेळेपूर्वी देवाचे दूताने पेत्रसास बंदीशाळेतून तमाशखान्यांत जमलेल्या गरदींत इग्नेश्यस आला असें केव्हां सोडविले ? समजतांच,“टाका सिंहापुढे ख्रिस्त्याला असा ए- २. कोणते कोणते वेळी योहान्नाचा भाऊ याकोब कच शब्द झाला. इग्नेश्यस पुढे आणला तेव्हां तो हा प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर होता ह्मणून लिहिले आहे! ह्मणाला, "ज्याची उत्कंठा मी धरतो त्याकडे मी जातो. ३. पोलसाचे पहिले प्रवासांत त्याजबरोबर किती मी त्याचा आहे. माझा आत्मा त्यावर टेकतो. तुमच्या शिष्य होते? शिक्षेचे मला काही भय वाटत नाही." ४. पौलसाचे उपदेशानें कोण पहिल्याने खिस्ती इतक्यांत दोन भुकेले सिंह भुयारांतून बाहेर निघाले. झाला? ते मुद्दाम अशाच कामासाठी तमाशखान्यांत ठेवले ५. ज्या वचनाविषयी प्रेषितांचे कृत्यांचे तेरावे अध्या- होते. त्यांनी पांच चार मिनिटांत इग्नेश्यसाचा फराळ यांतील बत्तिसाव्या ओवीत लिहिले आहे, ते वचन केला. काय आहे? ज्या तमाशखान्यांत ही भयंकर गोष्ट घडली तो ६. “परंतु ज्याला देवाने उठविले त्याला कुज- फार मोठा होता. तो गोल असून वर ८०,००० माणसे ण्याचा अनुभव झाला नाहीं" या ओवीचा अर्थ काय खाली तळघरांत नानाप्रका- आहे? रचे दुष्ट पशु कोडलेले होते. रोमी लोक या वेळी हे कोणत्या गीतांत लिहिले आहे! तूं आपल्या पवित्रास क्षय पावू देणार नाहींस" मनुष्यांस मारविण्याचा तमाशा मोठ्या आवडीने पाहत. निघतांना आपले पायाची धूळ झाडून टाकिली, असे ८. पौलस व बाबा ह्यांनी अंत्योख शहरांतून बाहेर याविषयी पुढे आणखी सांगू. पुढल्या खेपेस ख्रिस्ती त्यांनी का कैलें, व है करणे त्यांस योग्य होते काय? धर्माच्या साक्षीकरतां मरणान्यांच्या आणखी गोष्टी सांगू. शा०रा० मोडक. ९. “ विदेश्यांस प्रकाश होण्यासाठी व तुझ्या इस्रायल लोकांच्या गौरवासाठी उजेड होईल” असे नकला. कोण ह्मणाला? १०. जेव्हां पौलस व बाबा यांस समजले की एका दारावर पाटी लावली होती. तिच्यावर "रंग" विदेशी व यहूदी लोक आपणास दगड मारणार आहेत अशी अक्षरे होती. त्यांचा अर्थ असा होता की, या तेव्हां ते दुसरे शहरास निघून गेले. असे करण्यांत दारास नुक्ताच रंग लावला आहे ह्मणून कोणी हात त्यांनी ख्रिस्ताची कोणती आज्ञा पाळिली? लावू नये. एक मनुष्य आला. त्याने ती पाटी वाचली जि. गार्डन. आणि खुशाल दार उघडले. तेव्हां त्याचा हात व कपडे भरले. ह्मणून तो रागावला. त्याला एकाने शास्त्रप्रश्नांची उत्तरे देणारांची नांवें. मटले, "अहो तुीं पाटी पाहिली होती तर मग कां तो ह्मणतो, “अहो, 'रंग' ह्मणजे मी सु० शे० उ० वि०काको समजलों, की, एथें रंग विकत मिळतात.' बालबोधमेव्याची जाहिरात. टोपीची किंमत काय?" बालबोधमेव्याची वर्षाची वर्गणी १२ आणे. ज्ञानोदय घेणारास ६ आणे, टपालहांशील ६ आणे. सोनेरीअक्षरांच्या कवराचे सर्व वर्षाचे एके ठिकाणी बांधलेले अंक "कोणी तुह्माला बक्षीस दिली आहे काय?" २ रुपयांस, रे० एस. बी. फेरवांक डी. डी. भायखळा, मुंबई, या पत्यावर मिळतील. 'तुमीच ती घेतली तर तुम्हांस तिची किंमत कशी बालबोधमेव्याच्या वर्गणीसंबंधी व पच्याबद्दल वगैरे लिहिण ते ज्ञानोदयाचे म्यानेजररे. एस. बी. फेरवांक डी. डी. भायखळा, मुंबई, योस लिहावे. मी ती खेबराजाच्या दुकानांतून घेतली तेव्हां तेथें शा०रा० मोडक. सु० म० ब० जाग्या० गा० हात लावला? " तुमच्या "मला ठाऊक नाही." 64 नाहीं. मीच घेतली." 66 माहीत नाहीं? BOMBAY:-Printed at the EDUCATION SOCIETY'S PRESS. for the AMERICAN MISION. कोणी नव्हते."