पान:बालबोध मेवा.pdf/१३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सन १८९2] 97 अथवा 'तुरुंगांतील बंदोबस्त नव्हत्या ह्मणून त्याला फार कष्ट सोसावे लागले. ला तर मात्र परवानगी मिळे. ह्मणून हावर्ड दानधर्म शिपायी लोक फार दांडगे होते. त्यांनी वाटेत त्याला असे करून घरी आला ह्मणजे त्याला फार आनंद होई. असे ह्मणतो की "मला रोज दाहा चित्त्यांशी तंडावें खिस्ती धर्म तरवारीच्या जोरावर वाढला नाही. असत. तेव्हांच्या गोष्टी निघाल्या ह्मणजे यांची अंत:- त्याचे खरेपण लोकांच्या नजरेस येऊ लागले. त्याचे करणे किती दाटून येत! आश्या प्रांतांतील सर्व मंड- उत्तमपण सहज दिसू लागले. त्याची शक्ति उघड ळ्यांनी आपले प्रतिनिधि पाठवून इग्नेश्यस याला समा- होऊ लागली. आणि तो देवाने लावलेला धर्म आहे धानाची पत्रे लिहिली. तीही त्याला स्मरनेस मिळाली. असे सिद्ध होऊ लागले. ह्मणून तो झपाट्याने वाढला. पालिकार्प ह्मणाला या गोष्टी घडण्यास खिस्ती लोकांची साक्ष उपयोगीं करतां मरण्याचा अधिकार मिळता तर किती चांगले पडली. ही साक्ष देणारांस जी दुःखे लागली त्यांवरून होते!” इग्नेश्यस ह्मणतो, बळकटी आली. कित्येकांस मरणाप-परंतु सध्या मंडळीला तुझ्या साह्याची गरज आहे. यंत सोसावे लागले. आणि त्यांचे रक्त खिस्ती धर्माच्या तुझा वेळ येईपर्यंत ऐरणीसारखा घट्ट राहा." प्रसाराचे बीज असे मटले आहे. अशांच्या एक दोन गोष्टी सांगायाच्या आहेत. ज्या ठिकाणी ख्रिस्ती लोकांस "ख्रिस्ती" हे नांव लिहिले की, "मला श्वापदांच्या तोडी पडू द्या. पहिल्याने मिळाले त्यांचे नांव आमच्या लहान वाचकांस । प्रभूच्य सेवेसाठी कुटले गेले पाहिजे. मी गव्हांचा बालबोधमेवा. त्याच्या दयाळूपणामुळे सभेने त्याचे आभार मानले. | माहीत असेल. अंत्योख शहरांत जी मंडळी होती, त्याच वर्षी पार्लमेंट सभेने असा ठराव केला की, प्रत्येक तिचा एक पाळक इग्नेश्यस होता. त्याने तीस वर्षे तालुक्याच्या न्यायाधीशांनी आपल्या प्रांतांतील तुरुंगां- पाळकपणाचे काम केले. त्याची व प्रेषित योहान्न ची तपासणी करावी. त्यांच्या भिंती खरडून काढाव्या याची चांगली ओळख होती. सन १०७ मध्ये त्रेजन आणि वर्षातून एकवार त्यांस सफेती करावी. कैद्यांस बादशहा अंत्योखास आला. त्याने सर्व लोकांस मूर्ति- चांगली कापडे घालण्यास द्यावी. ते आजारी पडले पूजा करण्याचा हुकूम सोडला. आणि हा हुकूम तर त्यांस इस्पितळांत पाठवावे. तुरुंगांत हवा चांगली तोडणारांस ठार मारण्याची शिक्षा सांगितली. अर्थात खेळू द्यावी, आणि असा सर्व बंदोबस्त करावा. ख्रिस्ती लोक हा हुकूम पाळीनात. तेव्हां इग्नेश्यस या ठरावाची एकेक प्रत हावर्डाने प्रत्येक तुरुंगांत याला शिक्षा भोगण्याची पाळी आली. त्याला शिपा- पाठविली. आणि तो अमलांत येतो की नाही हे पाह- यांनी बांधून रोमास चालविले. तेथे रानटी जनाव- ण्यास तो स्वतः पुनः तपासणीस निघाला. त्याच्या रांच्यापुढे याला विकायाचे होते. परंतु आपली अशी मनांत । 'तुरुंगांची वाट होणार हे ऐकून त्याला मुळीच भय वाटले नाहीं. स्थिति" या नावाचा एक ग्रन्थ करायाचा होता. परंतु तो आनंदाने ह्मणाला, “हे प्रभो, तूं मजवर मोठी प्रीति त्यांत इंग्लंडातील तुरुंगांशी युरोपांतील दुस-या नुरु केलीस. आणि मला तुजवरही प्रीति करूं दिलीस. गांची तुलना करावी असे त्याला वाटले. ह्मणून हावर्ड व आतां तुझा सेवक पौल याप्रमाणे मला सांखळ्यांनी फ्रान्स, जर्मनी, हालंड, रशिया इत्यादि देशांतून साहा बांधले आहे ह्मणून, मी तुझा फार उपकार मानतो." वळां फे-या न आला. तेव्हां प्रवास करण्याच्या सोई असे ह्मणून त्याने आपल्या हातांनी बेड्या चढविल्या. मग आपल्या लोकांबरोवर प्रार्थना करून तो शिपायां- - फ्रान्स देशांत परकी माणसांस तुरुंग पाहण्याची च्या ताब्यात गेला. रोमास जायाचं ह्मणजे तेव्हां मोठाच प्रवास होता. मनाई होती. केवळ कैदी लोकांस धर्म करायाचा अस- करी. अमात्र प्रयास त्याने पैसे भरून सोडविलें. तो फार क्रूरपणे वागविले. तो त्यांच्याविषयी एका पत्रांत तो ह्मणे एका बाईस मी सुखी केले आहे. तिचा लागते. हे शिपायी नम्रपणाने व मायाळूपणाने उलट नवरा मी तुरूंगातून घरी पाठविला आहे. तिची मुले. अधिक क्रूर होतात.” मणजे जो जो मी त्यांच्यावर ममता करतो तो तो ते मजवर अधिक क्रूरपणा करतात. स्मरना शहरास आल्यावर त्याची व पालिकाची भेट झाली, तेव्हां त्याला मोठा आनंद झाला. पालिकार्प हा त्याचा लहानपणचा सोबती होता. हे कारण दोघे योहान्नाच्याजवळ बसून प्रभु येशूविषयी शिकत दादा, तुझ्यासारखा मला प्रभू- 'दादा तुझीही पाळी येईल. रोमशहरांत कांहीं लोक इग्नेश्यस याला सोडून द्यावे ह्मणून प्रयत्न करीत होते. त्यांस त्याने असे मला बाळेही आज आनंद करतील." ( पुढे चालेल.) रक्ताचे साक्षी. " 46 त्यांच्या साक्षीस 7