पान:बालबोध मेवा.pdf/१११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बहुत वर्षे सन १८९2] बालबोधमेवा. १४७ अशी खातरी करून दिली की, जिभेचा जर योग्य उप- नेहमीं इस्तरीचे फार काम करावे लागते, त्यांच्याजवळ योग केला तर ती खरोखर जगांत सवाहून उत्तम वस्तु या धातूचा एक लहानसा चौरस फडका असला ह्मण- आहे. आणि अयोग्य उपयोग केला तर ती सर्वांमध्ये जे त्याकडून इस्तरी चांगली धरतां येऊन हाताला च- कनिष्ट वस्तु आहे. टके बसत नाहीत. याप्रमाणे नानाप्रकारच्या उप- याप्रमाणे आजोबाची गोष्ट चालली आहे तो मध्येच योगी वस्तु या धातूच्या करितां येतात. हा धातु उत्तर रॉब म्हणतो, "आजोबा, कितीहो गमतीची गोष्ट ही ! अमेरिकेत जुनाट खडकांमध्ये पुष्कळ सांपडतो व तो त्या मनुष्याचे आम्हांस नांव कळते तर बरे होते." लवकर झिजत नाही ह्मणून त्याकडून पुष्कळ पुरवठा आजो०-अरे तूं तर पुष्कळ वेळा त्याची पुस्तके होतो व पुढेही पुष्कळ होण्यासारखा आहे. वाचली आहेस. इसाफनीति म्हणून जे पुस्तक आहे ते त्यानेच केले. त्याचे नांव इसाफ म्हणून त्याच्या पुस्त- साकेटीस. काला इसाफनीति असें ह्मणतात. तो पुष्कळ वर्षे दासपणांत होता, व दासपणांतच त्याने ग्रीस देशांतील उत्तम मनुष्यांमध्ये साकेटीस हा चाकरी केली. अधिक उत्तम होता. कारण तो स्वतः चांगला होता एवढेच नाही तर दुस-यांस सुधरण्यास यत्न करीत असे. एसबस्टोज नामक धातु. तो एका शिल्प्याचा मुलगा होता. त्याच्या बापाने आपला धंदा त्यास शिकविला. परंतु त्याला विद्येची हा धातु अनेक तंतु एकत्र मिळून झालेला असा फार आवड होती. ह्मणून बाप मेल्यावर त्याने विद्यक- आढळण्यांत येतो. आणि जसे मऊ लाकडाचे तंतु डेच आपले सर्व लक्ष्य लावले. बापाने थोडासा पैसा सहज वेगळे करितां येतात तसे ह्याही धातूचे तंतु जमवून ठेवला होता. तो त्याने विद्या मिळविण्यांत सहजी उकलतां येतात. विशेषेकरून या धातूचा खचिला. पुढे त्याच्या एका मित्राने त्याला आणखी असा गुण आहे की, अग्नीच्या ज्वाळांनी तो कधीं जळत पैसा दिला. त्यावर त्याने निरनिराळ्या गुरूंपासून नाहीं व कमी होत नाहीं. ह्मणून अग्नीपासून संरक्षण विद्या संपादन केली. होण्याकरितां त्या धातूचे कापड विणून नानाप्रकारचे साक्रेटिसाच्या बायकोचे नांव झांतिपी. ती फार कपडे तयार करितात. अशा प्रकारचे कपडे मुख्यत्वे- कजाक होती, आणि मुळींच शिकली नव्हती. तो करून आग विझविणा-या लोकांस फार उपयोगी पड- ह्मणे की, ज्ञान शोधणाऱ्या मनुष्यास अशीच बायको शिवाय या धातूचा आणखी असा एक गुण असावी. तिच्या जवळ असल्याने आपल्या स्वभावाची आहे की, तो तापत नाही. ह्मणून ज्या लोकांस जा- परीक्षा होते. घोड्यावर चांगले बसता यावे ह्मणून ळाजवळ बसून तापलेले लोखंड धरावे लागते ते या जसा खंदा घोडा बाळगावा तशी आपला स्वभाव सुध- धातूच्या कापडाचे मोजे करून हातांत घालतात, रण्यास कज्जेदलाल बायको असावी. झांतिपी आपल्या आणि तोंडास विस्तवाची धग किंवा वाफ लागू नये नवन्यास फार त्रास देई. परंतु तो अगदी शांतपणे वागे. मणून त्याचे मुखवटे करून तोंडास बसवितात. तेणें- एकदा आपल्या नवऱ्यास पुष्कळ बोलल्यावर तो काहीं- करून विस्तवाची कशीही धग असली तरी त्यांतून ती च उत्तर देत नाही असे पाहून तिने खरकटे पाणी शिरकू शकत नाही. श्वासोच्छ्रासांची हवा जाण्याये- आणून साक्रेटिसाच्या अंगावर टाकले. परंतु त्यावरून- ण्याकरितां त्या मुखवध्यास एक नळी केलेली असते. ही साक्रेटीस न चिडता इतकेच ह्मणाला की, “गर्जना या रीतीने मोठ्या भट्टीजवळही काम करायास बसले झाल्यावर वृष्टि झाली यांत काय नवल!" असतां फार त्रासदायक होत नाही. आग विझवि साकेटीस फार साधे कपडे घाली व अनवाणी चाले. जाप्या लोकांस आपले सर्व आंग झांकून टाकण्यास त्याचे कपाळ रुंद व उंचट होते. त्याचे डोळे बाहेर या धातूचे कपडे फारच उपयोगी आहेत, आणि हा पडल्यासारखे दिसत. त्याचे नाक फार चपटें होतें. धातु विस्तवान तापत नाही व जळत नाही ह्मणून आणि त्याच्या नाकाचा शेंडा मात्र खूप उंच वळलेला आगीच्या डोंबांतही मनुष्यास इजा पोचत नाही. अ- होता. त्याच्या नाकपुड्या अघळपघळ होत्या. त्याचे डचण ह्मणून एवढीच की, त्याला त्या नळीतून हवा ओंठ भले जाड होते. त्याला दाढीही भरगची होती. मिळाली पाहिजे. जसे पाणबुड्ये आपणाजवळ नळी त्याचे अंग तांब्याच्या तुकड्यासारखें निबर असे. तो मलाला आग विझविणारेही घेतात. ज्या लोकांस दिसण्यांत ओबडधोबड होता. तरी त्यावरून त्याला तात.