पान:बालबोध मेवा.pdf/११०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४६ बालबोधमेवा. [अक्तोबर, ता०६ हा लहान ड्यूकहि येतो. आणि तेथे मोठ्या आक्ष्य राहत होता. त्याने एका दिवशी आपल्या कारभान्यास तेने वागतो. त्याचा लाजाळूपणा व आनंदी स्वभाव असा हुकूम दिला की, आज आपल्या घरी पुष्कळ सवीस आवडतो. मित्रमंडळीस जेवायास बोलवावयाचे आहे. याकरितां आपल्या आईप्रमाणेच दुसन्यांस न दुखविण्याविषयी बाजारांत जाऊन सर्वांहून जे उत्तम जिन्नस असतील तो फार जपतो. त्याला ओळख फार पकी राहते. ते घेऊन या आणि भोजनाची तयारी करवा. त्याप्रमाणे एकदां देनमार्कच्या वकिलाने आपल्याबरोबर दोन कारभा-याने बाजारांत जाऊन खूप जिभा विकत घेतल्या, अमेरिकन मुले आणली होती. ती या डयूकाबरोबर आणि त्या घरी आणून स्वयंपाक्यास सांगितले की, यांचे थोडकाच वेळ होती. जाते वेळेस डयूकाने त्यांस पुनः निरनिराळे पुष्कळ पदार्थ तयार कर. स्वयंपाक्याने येऊन भेटण्याचे आमंत्रण दिले. त्यावर काही सांगितल्याप्रमाणे सिद्धता केल्यावर सर्व लोक जेवायास महिन्यांनी ही मुले ड्यूकाच्या बागेत त्याला भेटली. बसले, आणि पाहतात तो सर्व पदार्थ जिभांचेच केलेले तेव्हां त्यांच्याकडे डयूकानें क्षणभर हांसून पाहिले. आहेत! ते समयीं ज्यांथसाला मोठा राग आला व तो त्यांची नावे तो विसरला होता. आणि त्यांची पुनः कारभा-यास असें ह्मणाला की, बाजारांतील सर्वांहून ओळख करून देण्यासही कोणी जवळ नव्हते. अशा उत्तम जिन्नस आणून स्वयंपाक तयार करावा ह्मणून मी स्थितींत काय करावे असा विचार करीत न बसता त्याने सांगितले नव्हते काय? आपला हात पुढे केला, आणि मटले “बरे आला. कार०-महाराज, मी आपल्या हुकुमाप्रमाणेच केले. तुह्मी अमेरिकन आहां. मी तुझांस ओळखिले. तुह्मी जिभापेक्षां कोणता जिन्नस उत्तम आहे ? त्यांकडूनच अमेरिकनच आहां." राष्ट्राचा व्यवहार चालतो. विद्यांच्या किलया त्याच त्याचा आजा सारंगी वाजवीत असतो. आणि तोही आहेत. तर्कज्ञान व सत्य यांची केवळ त्या यंत्रेच आहेत. एक वाद्य बरेंच चांगले वाजवितो. त्याला गाण्याचा व हे खरे की नाही? पाहा, जिभांच्या योगाने मोठमोठी कविता करण्याचा बराच छंद आहे. एकदां मुलांच्या शहरे बांधली जातात ; सरकार स्थापिली जातात; कवितांबद्दल कोणी बक्षीस लावले होते. कवितेवर जिभेने मनुष्य दुसन्यांस शिकवितो व त्याची समजूत आपले नांव घालू नये अशी ताकीद होती. पुष्कळ घालतो, आणि समाजांत किंवा सभेत अध्यक्षपणाही मुलांनी कविता पाठविल्या. त्यांत या राजपुत्रानेही एक करतो. ह्मणून आपल्या आज्ञेप्रमाणे सर्वांहून उत्तम पाठविली. ती कविता याची आहे हे परीक्षकांस ठाऊक जिन्नस तोच मी आणिला. नव्हते. तरी बक्षीस यालाच मिळाले. आतां ह्याला बोलण्यांत पकडले पाहिजे असे मनांत असा हा मुलगा हल्ली शिकत व वाढत आहे. हा आणून ज्यांथस पुनः त्याला ह्मणतो, बरें तर ह्या राजा होईल तेव्हा आपल्या प्रजेस पुष्कळ सुख देईल मंडळीस उद्याही मी भोजनास बोलावीन आणि उद्या यांत संशय नाही. आतांच तो लोकांस फार प्रिय च्या भोजनाचा बेत निराळ्या रीतीचा असला पाहिजे. झाला आहे. शा०रा० मोडक. म्हणून बाजारांत सर्वांहून जे कनिष्ठ जिन्नस आढळतील ते आणून तयारी करवा. सर्वांहून उत्तम व सर्वांहून कनिष्ठ. दुसऱ्या दिवशी त्या कारभा-याने बाजारांतून पुष्कळ जिभाच खरेदी करून आणिल्या. त्या पाहून तर ज्यांथस फ्लासी नांवाची एक मुलगी होती. तिने आपली भारी संतापला, आणि पुनः हे काय केलेस म्हणून लहानशी खुर्ची हाती घेऊन आपल्या आज्याकडे जाऊन मटले, “आजोबा, आता ती गोष्ट आह्मांला सांगतां ना ? त्याला विचारले. तुह्मी रात्रींच बोलला होता की, उद्यां तुह्मीं आईच्या पदार्थ सांपडेल ? सर्व भांडणे, तंटे, बखेडे, यांस कारण कार०-महाराज, जिभेपेक्षा दुप्सरा कोणता कनिष्ठ आज्ञा न मोडल्या तर मी तुह्मांस एक नवी गोष्ट सांगेन. तर तीच आहे. नानाप्रकारची जी खटली उत्पन्न आई तुह्मांस सांगेलच की आज फ्लासी दिवसभर चांगले होऊन सरकारांत जातात त्यांस चेतविणारी तीच नव्हे वागली. फ्लासीचा भाऊ रॉब हा ह्मणाला की, “मीही काय ? लढाया, दंगे, बंडे, यांचे बीज तिजमध्येच आहे. आजोबा आज आपले धडे अगदी चुकलों नाही." चुका, लबाड्या, चाहाड्या यांचे तर ते यंत्रच बनले आजो०-शाबास, दोघांनीही आज चांगले केले आहे की नाही ? तर आतां ऐका, ती गोष्ट तुह्मांला सांगतो-पुष्कळ हैं ऐकून ज्यांथस अगदी गप्प राहिला. त्याच्याने दिवसांमागें ग्रीस देशांत ज्यांथस नामें एक तत्त्वज्ञानी पुढे चकारशब्द बोलवेना. त्या कारभा-याने त्याची