पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६२ खांत दाखविल्याप्रमाणें एकाद्या ग्रहणांत सूर्याचा कांहीं भाग मात्र दिसेनासा होतो; अशा ग्रहणास खंडग्रहण किंवा अपूर्ण ग्रहण ह्मणतात. एकाद्या वेळी सगळ्याच सू- यस चंद्र झांकून टाकितो; अशा ग्रहणास पूर्णग्रहण किंवा खग्रास ग्रहण ह्मणतात. परंतु ह्यांहूनही निराळा चमत्कार कधीं कधीं होतो. तो क परिलेखांत दाख- विला आहे. तो असा कीं, केव्हां केव्हां सूर्याचा मध लाच वर्तुलाकार भाग दिसेनासा होऊन सभोंवतालचा क- ड्यासारखा भाग मात्र दिसत असतो. अशा सूर्यग्रह- णास कंकणाकृति ग्रहण ह्मणतात. द. b उ. क ha H उ. प. ख ग चंद्रग्रहण होतें तेव्हां पृथ्वीवर ज्या ज्या भागीं रात्र असते त्या त्या भागच्या लोकांस तें दिसतें. तसें सूर्य- ग्रहणाचें नाहीं. सूर्यग्रहण कंकणाकृति किंवा खग्रास असले तरी तें पृथ्वीच्या कांहीं भागी मात्र तसे दिसतें, आणि कांहीं भागीं अपूर्ण दिसतें; परंतु कांहीं भागीं तर सूर्य क्षितिजाच्यावर असूनही तेथें तें ग्रहण मुळींच प.