पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५६ आतां तसा पराक्रम दावायाला कुठें नसे जागा . सोडुनि दिशा ह्मणुनि ती इतर पराक्रम करावया लागा. ४, तरवार नको आतां नाहीं शत्रु प्रचंड माराया यास्तव घ्या ज्ञानरविस हाती अज्ञानतिमिर वाराया. शिकवा निज प्रजांतें लेखन वाचन तसें मनन करणें स्वस्थितिचें की त्यांनी निजराष्ट्रहितास दृढ मनीं धरणें. ६. निजराष्ट्राच्या भव्याकरितां त्यांनी अहर्निश झटावें त्यावेगळें तयांना पुण्य असे सर्वथा नच पटावें. या कृतिनें राज्यांला तुमच्या येईल बळकटी मोठी तैशीहि खरचिल्यानें येणें नाहीं धनाचिया कोटी. आणिक ही कृति तुमच्या होईल सुमान्य सार्वभौमांतें की त्यांनीच पढविली कृपा करुनि ती नवीन तुह्मांतें. आळस नका करूं हो टाका न कदापि लांबणीवर ती जाते घडी न ये ती कांहीं केल्या पुन्हां कधीं परती.. १०. यांत कुणाला नलगे तिळमात्रहि कपट करुनि वंचाया “युक्तीनें स्वपरविहित हित करितां कपटदोष कंचा या.” ११. हे मयुरोक्ति स्वमनीं निज राज्यांच्या हितार्थ नित्य धरा तेणें इहलोकीं यश परलोकी मुक्तिसुख यथेच्छ वरा. १२. ७. ८. समाजोन्नति आणि राज्योन्नति. चंद्राचा उदय होणें आणि समुद्रास भरती येऊं ला- गणें हीं दोन्ही एकदम होतात; तेव्हां, ह्यांतलें कारण कोणतें आणि कार्य कोणतें, हा प्रश्न उत्पन्न होतो. तरी, त्याचा उलगडा थोड्याशा विचाराने होतो; आणि असें सिद्ध होतें कीं, चंद्राचें उगवणें हें कारण आहे, आणि समुद्रास भरती येणें हें त्याचें कार्य आहे. तसाच प्रश्न