पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

READING ROOM, WAI.

एप्रिल – १८९०.

बालबोध.


जनार्दन बाळाजी मोडक.


कविशिरोमणि वामनपंडित ह्यांनीं ह्मटलें आहे:-
श्लोक.

भाग्याला सुजनत्व भूषण असे की मौन शौर्यास तें
ज्ञानाला शम त्या श्रुतास विनय द्रव्यास दातृत्व तें
अक्रोधत्व तपा क्षमा प्रभुपणा धर्मासि निर्देभता
या सर्वांसहि मुख्य भूषण पहा सच्छील हैं तत्वतां.
ह्याचें तात्पर्य एवढेंच आहे कीं, मनुष्याच्या वेगळ्या

-