पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/२६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मार्च – १८९१. बालबोध.


8450884-

अण्णा मोरेश्वर कुंटे. राष्ट्रास श्रेष्ठत्व संपादण्यास जें मुख्य साहित्य पाहिजे आहे तें हें कीं, त्यांतले पुरुष जात्या बुद्धिमान, महाजना- नुकरणशील, आणि उद्योगी पाहिजेत. तें साहित्य परमेश्वरानें आमच्या देशांत ठेविलें आहे, अशी साक्ष जों जो आह्मांस पटत जाते, तों तों आह्मांस आमच्या राष्ट्राच्या अभ्युदयाची आशा अधिकाधिक वाटते. असे २३